Video : लोक समुद्रकिनारी मजा करत होते, इतक्यात हेलिकॉप्टर कोसळलं अन् होत्याचं नव्हतं झालं!

अंगावर काटा आणणारा व्हीडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधली दृश्य अंगावर काटा आणणारी आहेत. या व्हीडिओमध्ये समुद्र किनारी लोक मजामस्ती करताना दिसत आहेत. काहीजण कुटुंबासोबत फिरताना दिसत आहेत. इतक्यात एक मोठे हेलिकॉप्टर आकाशात दिसतं.

Video : लोक समुद्रकिनारी मजा करत होते, इतक्यात हेलिकॉप्टर कोसळलं अन् होत्याचं नव्हतं झालं!
व्हायरल व्हीडिओ
Follow us
| Updated on: Apr 22, 2022 | 4:14 PM

मुंबई : सोशल मीडियावर (Social media) दररोज काही ना काही नवीन गोष्टी व्हायरल होत असतात. काही व्हीडिओ पाहून डोळ्यांवर विश्वास बसत नाही. असाच अंगावर काटा आणणारा व्हीडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडीओमधली दृश्य अंगावर काटा आणणारी आहेत. या व्हीडिओमध्ये समुद्र किनारी लोक मजामस्ती करताना दिसत आहेत. काहीजण कुटुंबासोबत फिरताना दिसत आहेत. इतक्यात एक मोठे हेलिकॉप्टर आकाशात दिसतं. सगळं व्यवस्थित असताना अचानकपणे हे हेलिकॉप्टर (Helicopter) समुद्रात कोसळतं. त्यानंतर एकच खळबळ उडते.

व्हायरल व्हीडिओ

अंगावर काटा आणणारा व्हीडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधली दृश्य अंगावर काटा आणणारी आहेत. या व्हीडिओमध्ये समुद्र किनारी लोक मजामस्ती करताना दिसत आहेत. काहीजण कुटुंबासोबत फिरताना दिसत आहेत. इतक्यात एक मोठे हेलिकॉप्टर आकाशात दिसतं. सगळं व्यवस्थित असताना अचानकपणे हे हेलिकॉप्टर समुद्रात कोसळतं. त्यानंतर एकच खळबळ उडते.

हेलिकॉप्टर खाली पडताच पर्यटक सैरभैर पळू लागतात. सगळं व्यवस्थित असताना अचानक हेलिकॉप्टर पडल्याने एकच गोंधल उडतो. अपघात पाहता यात काही जीवितहानी झाली असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

ही दृश्य तुम्हाला धक्का पोहचवणारी आहेत. oceanholic_life नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. याला एक लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर अनेकांनी याला लाईल केलंय. यावर अनेकांनी कमेंट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. किती भयानक अपघात आहे, असं एकाने म्हटलंय. तर व्हीडिओ पाहून धक्का बसल्याचं एक नेटकरी म्हणाला आहे.

संबंधित बातम्या

JCB : काळ्या- पिवळ्या रंगाच्या जेसीबीचा आधीचा रंग माहितीये का? , त्याचा रंग बदलण्यामागे आहे रंजक कहाणी…

सुबोध भावेने शेअर केला मायक्रोसॉफ्टसोबतचा फोटो, नेटकरी म्हणतात, ‘आताच्या आता ते काम सोड’

Video : शाहरूख खानच्या गाण्याचा अमेरिकेतील रस्त्यांवर धमाका, भारतीय तरूणीचा ‘इश्क कमिना’ सोशल मीडियावर व्हायरल

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.