Video : अंगावरून अख्खी रेल्वे गेली पण पोरीने फोनवर बोलणं सोडलं नाही!, व्हीडिओ पाहून काळजात धस्स होईल…

आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हीडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक रेल्वे निघू जाते. त्यावेळी त्याच्या खाली एक मुलगी रेल्वे रुळावर आडवी पडलेली दिसते. तिच्यावरून चक्क ट्रेन जाताना दिसतेय. हा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Video : अंगावरून अख्खी रेल्वे गेली पण पोरीने फोनवर बोलणं सोडलं नाही!, व्हीडिओ पाहून काळजात धस्स होईल...
अंगावरून रेल्वे गेली, पण फोन सोडला नाही!
Follow us
| Updated on: Apr 14, 2022 | 6:36 PM

मुंबई : आजकाल सगळेचजण मोबाईल (Mobile) फोनला खूप जास्त अॅडिक्ट झाले आहेत. फोन शिवाय अनेकांना करमत नाही. पण जीवनामरणाचा प्रश्न असेल तरीही जर फोन हातातून सुटत नसेल तर हे अॅडिक्शन गंभीर आहे. असाच एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा (Deepanshu Kabara) यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हीडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक रेल्वे निघू जाते. त्यावेळी त्याच्या खाली एक मुलगी रेल्वे रुळावर आडवी पडलेली दिसते. तिच्यावरून चक्क ट्रेन जाताना दिसतेय. काही सेकंदांनंतर जेव्हा ट्रेन निघून जाते तेव्हा एक मुलगी रुळावर पडून फोनवर बोलताना दिसते. ति घाबरलेली वगैरे दिसत नाही तर ती पुढेही फोनवर बोलतच राहते. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हीडिओ

आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हीडिओ शेअर केला आहे. याला त्यांनी “फोनवर बोलणं जास्त गरजेचं आहे”, असं कॅप्शन दिलं आहे. या व्हिडीओमध्ये एक रेल्वे निघू जाते. त्यावेळी त्याच्या खाली एक मुलगी रेल्वे रुळावर आडवी पडलेली दिसते. तिच्यावरून चक्क ट्रेन जाताना दिसतेय. काही सेकंदांनंतर जेव्हा ट्रेन निघून जाते तेव्हा एक मुलगी रुळावर पडून फोनवर बोलताना दिसते. ति घाबरलेली वगैरे दिसत नाही तर ती पुढेही फोनवर बोलतच राहते. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ट्विटरवर शेअर करण्यात आलेला हा 21 सेकंदाचा व्हीडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. हा व्हीडिओ आतापर्यंत 94 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर या व्हिडिओला तीन हजार लोकांनी लाईकही केला आहे.

तरुणीच्या निष्काळजीपणावर नेटकऱ्यांनी ताशेरे ओढलेत. अनेकांनी आश्चर्याचे इमोजी शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. तर असा निष्काळजीपणा करू नका, असंही अनेकांनी म्हटलंय. दरम्यान, हा व्हीडिओ कुठला आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही.

संबंधित बातम्या

Video : डॉल्फिनचा ट्रेनरवर हल्ला, काळजाचा थरकाप उडवणारा व्हीडिओ

Video : भारतीय गाण्यावर न्यूयॉर्कमधल्या टाईम्स स्क्वेअरसमोर ठुमके, लाखो लाईक्स- करोडो व्ह्यूज, व्हीडिओ पाहून तुम्हीही फिदा व्हाल!

Video : रानू मंडलने गायलं कच्चा बदाम गाणं, नवरीच्या लुकमधला व्हीडिओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.