Video : आलिया भटच्या राधा गाण्यावर दोन तरूणी थिरकल्या… लोक म्हणतात “निव्वळ भारी!”

सध्या एक डान्सचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. ज्यात दोन तरूणी डान्स करताना दिसत आहेत. या दोघींचा डान्स सध्या अनेकांची मनं जिंकतोय. आलिया भटच्या स्टुडंट ऑफ द इयर या सिनेमातील राधा या गाण्यावर या तरूणी थिरकत आहेत.

Video : आलिया भटच्या राधा गाण्यावर दोन तरूणी थिरकल्या...  लोक म्हणतात निव्वळ भारी!
व्हायरल व्हीडिओ
Follow us
| Updated on: Apr 24, 2022 | 2:18 PM

मुंबई : सोशल मीडियावर विविध व्हीडिओ व्हायरल होत असतात. हे व्हीडिओ कधी फनी असतात तर कधी भन्नाट डान्स व्हीडिओ व्हायरल (Dance Viral video) होत असतात. सध्या असाच एक डान्सचा व्हीडिओ व्हायरल (Viral video) होत आहे. ज्यात दोन तरूणी डान्स करताना दिसत आहेत. या दोघींचा डान्स सध्या अनेकांची मनं जिंकतोय. आलिया भटच्या स्टुडंट ऑफ द इयर या सिनेमातील राधा या गाण्यावर या तरूणी थिरकत आहेत.

व्हायरल व्हीडिओ

सध्या एक जान्सचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. ज्यात दोन तरूणी डान्स करताना दिसत आहेत. या दोघींचा डान्स सध्या अनेकांची मनं जिंकतोय. आलिया भटच्या स्टुडंट ऑफ द इयर या सिनेमातील राधा या गाण्यावर या तरूणी थिरकत आहेत.

हा व्हिडिओ mumbaidancers या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. हा केवळ 45 सेकंदांचा हा व्हीडिओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. व्हीडिओमध्ये या तरूणींच्या अदा अनेकांच्या मनाला भावल्या आहेत. या व्हीडिओला सव्वा दोन लाखांहून अधिकांनी या व्हीडिओला लाईक केलंय. तर अनेकांनी कमेंट करत या व्हीडिओवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

या व्हीडिओत त्यांनी वेगवेगळे ड्रेस परिधान करत डान्स केलाय. आलिया भटच्या स्टुडंट ऑफ द इयर या सिनेमातील ‘राधा तेरी चुनरी’ या गाण्यावर त्यांनी डान्स केलाय. याला त्यांनी या डान्सला कॅप्शन सुचवा, असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे.

या व्हीडीओवर अनेकांनी कमेंट करत या तरूणींच्या डान्सचं कौतुक केलंय. एकाने लिहिलंय की “या तरूणींच्या डान्सने माझ्या मनावर अधिराज्य केलंय. मला हा व्हीडीओ खूप आवडलाय.” तुम्ही डान्स आलियापेक्षाही चांगला डान्स केलाय. मला खूप आवडला असं एकाने म्हटलंय. तर निव्वळ भारी व्हीडिओ असल्याचं एका नेटकऱ्याने म्हटलंय.

संबंधित बातम्या

Video : कौतुक करावं तेवढं कमी!, 10 वर्षांच्या मुलाला पाच लाखांची रोकड सापडली, त्याने जशीच्या तशी परत केली…

Video : भरमंडपात नवरा-नवरीमध्ये रंगली पुशअप स्पर्धा, नेटकरी म्हणतात, “हेच बघायचं राहिलं होतं!”

Thackeray Vs Rana : झुकेगा नहीं साला, राणांना पुरुण उरणारा शिवसेनेचा आवाज ऐकलात का? मातोश्रीबाहेर आजीचा पहारा, थेट आदित्यचा फोन

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.