VIDEO | लग्न मंडपात पैपाहुण्यांच्या पुढं नवरा-नवरीची एकमेकांना मारहाण, नातेवाईकांनी घेतली बघ्याची भूमिका

VIRAL VIDEO | व्हिडीओमध्ये एका लग्नात कशा पद्धतीने भांडण सुरु आहे, हे पाहायला मिळत आहे. नवरा नवरीचं भांडणं सुरु झाल्यानंतर पुढं काय झालंय ते तुम्ही व्हिडीओत पाहा.

VIDEO | लग्न मंडपात  पैपाहुण्यांच्या पुढं नवरा-नवरीची एकमेकांना मारहाण, नातेवाईकांनी घेतली बघ्याची भूमिका
VIRAL VIDEO Image Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: May 22, 2023 | 1:12 PM

मुंबई : लग्नाचा सीजन असो वा नसो, परंतु सोशल मीडियावर लग्नातील अनेक व्हिडीओ (VIRAL VIDEO) पाहायला मिळतात. कधी नवरा त्यांच्या प्रवेशामुळं अधिक व्हायरल होतो, तर कधी नवरी तिच्या प्रवेशामुळं अधिक व्हायरल होते. कधी-कधी लग्नात आलेले पैपाहुणे सुध्दा लोकांचं अधिक मनोरंजन करतात. लग्नात काहीवेळेला चांगले आणि वाईट असे दोन्ही पद्धतीचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे सगळं पाहून त्यांना हैराणी सुध्दा होऊ शकते आणि हसू सुध्दा येऊ शकतं. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये नवरा आणि नवरीमध्ये कडाक्याचं (Bride Groom fight on stage) भांडणं सुरु आहे. व्हिडीओमध्ये दोघांच्यामध्ये चांगलचं भांडणं (Bride groom fight) झाल्याचं पाहायला मिळत आहे.

नवरा आणि नवरी एकमेकांना डब्लूडब्लूई सारखी मारहाण करीत आहे

व्हिडीओतील मारपीठ असली असो किंवा नकली, हा व्हिडीओ लोकांना अधिक आवडला आहे. अशा पद्धतीने भांडणं झाल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर आहेत. व्हिडीओत नवरा आणि नवरी एकमेकांमा मारहाण करीत आहे. हा व्हिडीओ खरा आहे की खोटा आहे, हे आम्हाला माहित नाही. परंतु हा व्हिडीओ पाहताना अधिक मजा आली आहे. नवरा आणि नवरी एकमेकांना डब्लूडब्लूई सारखी मारहाण करीत आहे.

हे सुद्धा वाचा

स्टेजवरती सुरु झालं भांडणं

सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ट्विटरवरती हा व्हिडीओ @gharkekalesh नावाच्या व्यक्तीने शेअर केला आहे. हा व्हिडीओ डिसेंबर महिन्यात शेअर केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 166.8K लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर ३ हजार पेक्षा अधिक लोकांनी त्या व्हिडीओला लाईक सुध्दा केले आहे. हा व्हिडीओ पाहून लोकं विविध पद्धतीच्या कमेंट करीत आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट करीत असताना लिहिलं आहे की, कुस्तीची मॅच अधुरी राहिली आहे.

बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 आरोपींवर मकोका, पण मकोका म्हणजे नेमकं काय?
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 आरोपींवर मकोका, पण मकोका म्हणजे नेमकं काय?.
वायदा अन् सत्ता आल्यानंतर युटर्न, फडणवीसांचा 'तो' वादा दादा विसरले?
वायदा अन् सत्ता आल्यानंतर युटर्न, फडणवीसांचा 'तो' वादा दादा विसरले?.
मंत्री धनंजय मुंडेंवर गुन्हा का नाही? खंडणीप्रकरणात सुरेश धसांचा सवाल
मंत्री धनंजय मुंडेंवर गुन्हा का नाही? खंडणीप्रकरणात सुरेश धसांचा सवाल.
एका गुन्ह्यात अटक अन् कराडचे अनेक गुन्हे उघड, 140 शेतकऱ्यांना चुना?
एका गुन्ह्यात अटक अन् कराडचे अनेक गुन्हे उघड, 140 शेतकऱ्यांना चुना?.
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 जणांवर मकोको पण वाल्मिक कराडच सुटला!
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 जणांवर मकोको पण वाल्मिक कराडच सुटला!.
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...