Video : लग्नाच्या सेलिब्रेशनला लाखोंचा खर्च, नातेवाईकाच्या अतिउत्साहामुळे हजारो रूपयांचा केक मातीमोल

सध्या असाच एक लग्नातला सेलिब्रेशनचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. लग्नाच्या सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर वधू आणि वर केक कापण्यासाठी पुढे येतात. तेव्हा काय घडतं हे या व्हीडिओत पाहायला मिळतं.

Video : लग्नाच्या सेलिब्रेशनला लाखोंचा खर्च, नातेवाईकाच्या अतिउत्साहामुळे हजारो रूपयांचा केक मातीमोल
व्हायरल व्हीडिओ
Follow us
| Updated on: Apr 23, 2022 | 10:50 AM

मुंबई : सध्या लग्नाचा (wedding) सिझन सुरू आहे. त्यामुळे सोशल मीडियावर लग्नाशी संबंधित विविध व्हीडिओ पाहायला मिळत आहेत. याला नेटकऱ्यांचीही पसंती मिळताना दिसते. सध्या असाच एक लग्नातला सेलिब्रेशनचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल (viral video) होतोय. लग्नाच्या सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर वधू आणि वर केक कापण्यासाठी पुढे येतात. तेव्हा काय घडतं हे या व्हीडिओत पाहायला मिळतं. वधू-वर केक कापण्यासाठी पुढे येतात. त्यांच्या समोर एक सुंदर केक पाहायला मिळत आहे. ते केक कापत असतानाच एक व्यक्ती तिथे येते आणि केक वधू-वराच्या तोंडाला लावण्याचा प्रयत्न करते. यात हजारो रूपयांच्या केकचं (cake cutting viral video) नुकसान होतं.

व्हायरल व्हीडिओ

सध्या एक लग्नातला सेलिब्रेशनचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. लग्नाच्या सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर वधू आणि वर केक कापण्यासाठी पुढे येतात. तेव्हा काय घडतं हे या व्हीडिओत पाहायला मिळतं. वधू-वर केक कापण्यासाठी पुढे येतात. त्यांच्या समोर एक सुंदर केक पाहायला मिळत आहे. ते केक कापत असतानाच एक व्यक्ती तिथे येते आणि केक वधू-वराच्या तोंडाला लावण्याचा प्रयत्न करते. यात हजारो रूपयांच्या केकचं नुकसान होतं.

हा व्हीडिओ gentlemanspb नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हीडिओ खूप व्हायरल होत आहे. याला आतापर्यंत 40 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर साडे 3 लाखांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाइक केलं आहे. यावर अनेकांनी कमेंट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. चांगल्या केकची वाट लावली अश्या कमेंट पाहायला मिळत आहेत.

संबंधित बातम्या

फोटोत दिसणाऱ्या कॉफीच्या मागे दडलंय एक रहस्य, जाणून घ्या नेमकं काय आहे?

ऐकावं ते नवलच! कावळ्याने ओढली चक्क सिगारेट, कावळा आणि युवकाच्या खास दोस्तीची गोष्ट…

माकडाने केला लहनग्या जीवाववर जीवघेणा हल्ला, गोंडस चिमुकलीला गंभीर दुखापत

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.