Video : ‘हे’ महाशय वरातीत नवरदेवाच्या घोड्यावर चढून नाचू लागले, अन् वराला घेऊन खाली पडले…

हा व्हीडिओ Viral Status या यूट्यूब चॅनेलवरून शेअर करण्यात आला आहे. याव्हीडिओमध्ये नाचण्याचे विविध व्हीडिओ आहेत. या व्हीडिओला 53 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलंय.

Video : 'हे' महाशय वरातीत नवरदेवाच्या घोड्यावर चढून नाचू लागले, अन् वराला घेऊन खाली पडले...
viral video
Follow us
| Updated on: May 01, 2022 | 4:27 PM

मुंबई : उन्हाळा सुरू झाला की लग्नांची संख्या वाढते. सध्या लग्वाचा मौसम असल्याने या लग्नातल्या वेगवेगळ्या गोष्टी सांगणारे व्हीडिओ सध्या सोसल मीडियावर पाहायला मिळत आहेत. यात काही फनी असतात तर काही व्हीडिओ पाहून मन सुखावतं असाच एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हीडिओ एका लग्नाच्या वरातीतला आहे. यात नवरदेवाची वरात निघालेली दिसतेय. लोक नाचताना दिसत आहेत. अश्यात एक व्यक्ती अचानकपणे नवरदेवाच्या (groom viral video) घोड्यावर चढतो अन् नाचायला लागतो. इतक्यात त्याचा तोल जातो अन् तो पडतो. बरं तो एकटा पडत नाही तर नवरदेवाला सोबत घेऊन पडतो. याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (viral video) होत आहे.

व्हायरल व्हीडिओ

एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हीडिओ एका लग्नाच्या वरातीतला आहे. यात नवरदेवाची वरात निघालेली दिसतेय. लोक नाचताना दिसत आहेत. अश्यात एक व्यक्ती अचानकपणे नवरदेवाच्या घोड्यावर चढतो अन् नाचायला लागतो. इतक्यात त्याचा तोल जातो अन् तो पडतो. बरं तो एकटा पडत नाही तर नवरदेवाला सोबत घेऊन पडतो. याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा व्हीडिओ Viral Status या यूट्यूब चॅनेलवरून शेअर करण्यात आला आहे. याव्हीडिओमध्ये नाचण्याचे विविध व्हीडिओ आहेत. या व्हीडिओला 53 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलंय.

लग्नातील असाच एक अतरंगी व्हीडिओ सध्या पाहायला मिळतोय. लग्नातील असाच एक व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात नवदेवाची वरात निघालेली दिसतेय. पण ही वरात जरा हटके आहे. यात बॅन्ड बाजा वरात घोडा हे सगळं तर आहेच पण आणखी एक खास गोष्ट आहे जी वरातीत कधीही पाहायला मिळत नाही. ती म्हणजे ही वरातीच्या डोक्यावर मंडप पाहायला मिळतोय. या मंडपाच्या खालून ही वरात निघालेली दिसतेय. कारण सध्या ऊन कूप आहे. त्यामुळे उन्हापासून बचाव करण्यासाठी मंडपाचा सहारा घेतलेला दिसतोय. याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.

'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.