Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Wedding video : तुमच्यापैकी कुणी रडत का नाही? नवरीचा प्रश्न, घरच्यांच्या उत्तरानंतर म्हणाली “ओके बाय…”

Viral Video : अतिशय निरागसपणे तिच्या पाठवनीसाठी उभ्या असलेल्या लोकांना मी सासरी चाललेय तरी तुम्ही रडत का नाही असा प्रश्न विचारते. त्यावर नातेवाईक जे उत्तर देतात ते या नवरीला अपेक्षित नव्हतं. त्यानंतर ती ओके बाय म्हणते.

Wedding video : तुमच्यापैकी कुणी रडत का नाही? नवरीचा प्रश्न, घरच्यांच्या उत्तरानंतर म्हणाली ओके बाय...
व्हायरल व्हीडिओ
Follow us
| Updated on: Apr 18, 2022 | 3:37 PM

मुंबई : सध्या लग्नाचा (Wedding) सिझन सुरू आहे. त्यामुळे वेगवेगळे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहेत. सध्या एका नवरीचा (Bride) व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात तिच्या पाठवणीच्या वेळी घडलेला किस्सा पाहायला मिळतोय. सोशल मीडियावर एक नवरीच्या निरोपाची क्लिप व्हायरल होत आहे. जी पाहिल्यानंतर तुम्हीही या वधूच्या गोंडसपणाचं कौतुक कराल… ती अतिशय निरागसपणे तिच्या पाठवनीसाठी उभ्या असलेल्या लोकांना मी सासरी चाललेय तरी तुम्ही रडत का नाही असा प्रश्न विचारते. त्यावर नातेवाईक जे उत्तर देतात ते या नवरीला अपेक्षित नव्हतं. त्यानंतर ती ओके बाय म्हणते.

व्हायरल व्हीडिओ

सध्या एका नवरीचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात तिच्या पाठवणीच्या वेळी घडलेला किस्सा पाहायला मिळतोय. सोशल मीडियावर एक नवरीच्या निरोपाची क्लिप व्हायरल होत आहे. जी पाहिल्यानंतर तुम्हीही या वधूच्या गोंडसपणाचं कौतुक कराल… ती अतिशय निरागसपणे तिच्या पाठवनीसाठी उभ्या असलेल्या लोकांना मी सासरी चाललेय तरी तुम्ही रडत का नाही असा प्रश्न विचारते. त्यावर नातेवाईक जे उत्तर देतात ते या नवरीला अपेक्षित नव्हतं. त्यानंतर ती ओके बाय म्हणते.

नातेवाईकांचं उत्तर

मी सासरी चाललेय तरी तुम्ही रडत का नाही असा प्रश्न नवरीने विचारल्यावर नातेवाईक जे उत्तर देतात ते पाहून नवरी आश्चर्यचकित होते. नातेवाईकांपैकी एकज म्हणते आम्ही का रडू आमचा मेकअप खराब होईल. त्यावर ओके बाय असं नवरी म्हणते. याव्हीडिओची सध्या जोरदार चर्चा आहे.

हा व्हीडिओ wedding_visual या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. यावर तुमच्यापेकी कुणी रडत का नाही असं कॅप्शन देण्यात आलं आहे. या व्हीडिओला 6 कोटीहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. तर 55 लाखांहून अधिक लाईक्स या व्हीडिओला मिळाले आहेत.

अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. अनेक युजर्सनी लिहिलं की “ही वधू किती सुंदर आहे”, काहींनी म्हटलंय, “घरातील सदस्यांना तिला लवकर पाठवायचं आहे असं दिसतंय”. त्याचबरोबर आपल्या मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना टॅग करत अनेकांनी तुम्हीही असेच कराल, असं लिहिलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Khoula Gohar (@khoulagohar)

संबंधित बातम्या

Viral Video : सिंहाकडून हरणाची शिकार, नेटकऱ्यांकडून कौतुक, म्हणाले, “सर्वात चपळ शिकारी!”

Video : मिर्चीनंतर आता इडली आईस्क्रीम!, नेटकरी म्हणतात, “आमच्या आईस्क्रीमसोबत खेळणं बंद करा…”

गुणरत्न सदावर्तेंच्या घरी पाळीव गाढव, सदावर्तेंच्या प्रत्येक आनंदात सहभागी होणाऱ्या ‘मॅक्स’ची गोष्ट