Viral News | आपला जन्म कोणत्या वर्षी झाला आणि 2023 साली आपल वय किती? हे दर्शविणारा सुंदर चार्ट

सध्या एक चार्ट सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. तो चार्ट तुमचं सध्याचं वय नेमकं किती आहे, हे तंतोतंत दाखवत आहे. हा चार्ट लोकांना अधिक आवडला असल्याचं सुध्दा लोकांनी कमेंटच्या माध्यमातून सांगितलं आहे.

Viral News | आपला जन्म कोणत्या वर्षी झाला आणि 2023 साली आपल वय किती? हे दर्शविणारा सुंदर चार्ट
viral chartImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 08, 2023 | 12:58 PM

मुंबई : सोशल मीडियावर (Social media) कधी काय व्हायरल होईल हे कोणीचं सांगू शकत नाही. लोकं सोशल मीडियावर व्हायरल (trending news in marathi) होण्यासाठी अनेक गोष्टी करीत असतात. त्यामध्ये डान्स करण आणि व्हायरल होणं हे तरुण आणि तरुणींचा फंडा आहे. काही तरुणं जीवघेणे स्टंट करतात आणि व्हायरल होतात. काही तरुणांचा स्टंट करीत असताना मृत्यू देखील झाला आहे. त्याचबरोबर काही शेतकरी आपलं काम सोप्पं करण्यासाठी जुगाड करतात. शेतकऱ्यांचे जुगाड व्हिडीओ सोशल मीडियावर लोकांना अधिक आवडतात. सध्या एक असाचं चार्ट व्हायरल (viral chart) झाला आहे. त्यामध्ये तुमचं वय तुम्हाला पटकन समजत आहे. विशेष म्हणजे तुमच्या जन्माचं साल तुम्हाला माहित असेल तर तुम्हाला काही सेंकदात तुमचं वय समजेल.

2023 साली तुमचं वय किती पाहा एका क्लिकवर

सध्या जो चार्ट सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती व्हायरल झाला आहे. त्यामध्ये १९४३ पासून २०२२ पर्यंत आकडे दिले आहेत. एकदा तुम्ही तो चार्ट पाहिल्यानंतर सध्याचं तुमचं वय किती आहे, हे तुम्हाला पटकन समजेल. विशेष म्हणजे तुमचं योग्य वय तुम्हाला तो चार्ट दाखवत आहे. त्यासाठी तुम्हाला तुमचं जन्माचं साल माहित असायला हवं. हा चार्ट अनेक लोकांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याचबरोबर हा चार्ट नेटकऱ्यांना अधिक आवडला आहे. ज्या कोणी हा चार्ट तयार केला आहे, त्याच्या बुद्धीमत्तेला लोकांनी सलाम केला आहे.

viral chart

viral chart

१९४३ पासून २०२२ सालं लिहीले आहेत

सध्या व्हायरल झालेला चार्ट तुम्ही नीट निरकून पाहा. त्यामध्ये तुम्हाला आकडे दिसतील. १९४३ पासून २०२२ सालं लिहीले आहेत. त्याच्यासमोर आकडे लिहीले आहेत. तुमच्या जन्माचं जे सालं असेल, त्याच्या पुढचा नंबर हा तुमचं वय असेल. सध्या व्हायरल झालेला चार्ट तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.

हे सुद्धा वाचा
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.