VIDEO | हत्तीचं पिल्लू मेलं, अस्वस्थ आईनं दोन किलोमीटर गोंधळ घातला, लोकं म्हणाली…

VIRAL VIDEO | हा व्हिडीओ आसाम राज्यातील गोएस्वर येथील आहे. हा व्हिडीओ भारतीय वन सेवा अधिकारी सुशांत नंदा यांनी त्यांच्या ट्विटरवरती शेअर केला आहे.

VIDEO | हत्तीचं पिल्लू मेलं, अस्वस्थ आईनं दोन किलोमीटर गोंधळ घातला, लोकं म्हणाली...
animal viral newsImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 16, 2023 | 2:43 PM

मुंबई : एका आईला आपलं बाळ मेल्याचं प्रचंड दु:ख असतं. ही गोष्ट माणसांमध्ये पाहायला मिळते असं काही नाही, ही गोष्ट प्राण्यांमध्ये सुद्धा पाहायला मिळते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यामध्ये हत्ती आपल्या मृत्यू झालेल्या (mother elephant) बाळाला जिवंत करण्याचा प्रयत्न करीत आहे. हा व्हिडीओ आसाम (viral video) राज्यातील गोएस्वर येथील आहे. हा व्हिडीओ भारतीय वन सेवा अधिकारी सुशांत नंदा (Susanta Nanda) यांनी त्यांच्या ट्विटरवरती शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. हत्तीच्या आयुष्यातील हा क्षण पाहून अनेकांना रडू आलं आहे.

हत्तीचा बाळ तीन दिवसांपूर्वी त्यांच्या ग्रुपमधून बाहेर पडलं, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. परंतू त्यांच्या आईनं त्याला सोडलं नाही. त्याच्या आईने त्याला दोन किलोमीटरपर्यंत एका छोट्या नदीत सोबत घेऊन आली. त्याचबरोबर त्याला जिवंत करण्याता प्रयत्न सुध्दा तिने केला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांचे डोळे पाणावले आहेत. आईचं प्रेम आयुष्यात काय असतं हे त्या व्हिडीओच्या माध्यमातून दिसून आलं आहे.

हे सुद्धा वाचा

त्यांनी व्हिडीओ एक कॅप्शन दिलं आहे. हे पाहून माझं ह्दय तुटलं आहे. बाळ मेलं आहे तरी सुद्धा आईने हार मानली नाही. त्याची आई त्याला दोन किलोमीटर त्याला पाण्यातून घेऊन आली आहे, त्याचबरोबर त्याला जिवंत करण्याचा ती प्रयत्न सुध्दा करीत आहे.

हा व्हिडीओ पाहून अनेकजण रडले आहे आहेत. एका व्यक्तीने लिहीलं आहे की, श्वास थांबवणारा हा व्हिडीओ आहे. आम्हाला आशा आहे की, त्या आईला त्या दु:खापासून दूर होण्याची शक्ती मिळो.

सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर अनेकांनी हा व्हि़डीओ शेअर देखील केला आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.