विमानाचा रंग पांढराच का असतो? आश्चर्यकारक आहे यामागचे कारण

विमान पांढरे ठेवण्यामागे दिलेले वैज्ञानिक कारण म्हणजे पांढरा रंग उष्णता कमीत कमी शोषून घेतो. तज्ज्ञ सांगतात की जेव्हा विमान..

विमानाचा रंग पांढराच का असतो? आश्चर्यकारक आहे यामागचे कारण
विमान पांढरे का असते?Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jan 15, 2023 | 10:25 AM

मुंबई, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अतिवेगाने जाण्यासाठी विमान हे सर्वोत्तम साधन मानले जाते. शेकडो किलोमीटरचे अंतर ते एका तासात कापते. विमानाकडे पाहताना, त्याचा रंग कायम पांढराच (Why Planes are White)  का असतो याचा कधी विचार केला आहे का? विमान पांढरे ठेवण्याचे शास्त्रीय कारण काय आहे? आज आपण या मागचे खरे कारण जाणून घेणार आहोत. विमानाचा रंग पांढरा ठेवल्याने कंपनीचे लाखो रुपयांची बचत होते आणि इतर अनेक लाभ मिळतात.

विमानाचा रंग पांढरा का ठेवला जातो?

हे सुद्धा वाचा

विमान पांढरे ठेवण्यामागे दिलेले वैज्ञानिक कारण म्हणजे पांढरा रंग उष्णता कमीत कमी शोषून घेतो. तज्ज्ञ सांगतात की जेव्हा विमान हजारो फूट उंच आकाशात उडते तेव्हा भरपूर सूर्यप्रकाश असतो. जर विमान पांढऱ्या रंगाऐवजी इतर कोणत्याही रंगात रंगवले असेल, तर ते उष्णता जलद शोषून घेते आणि विमान लवकर तापते, तर पांढरा रंग हा उष्णतेचा खराब वाहक असतो, त्यामुळे पांढऱ्या रंगाचे विमान इतर रंगांपेक्षा कमी तापते.

पैशांची बचत

जाणकारांच्या मते विमान रंगवण्यासाठी 50 हजार ते 2 लाख डॉलरपर्यंत खर्च येतो. जर विमान इतर कोणत्याही रंगाने रंगवले असेल तर त्यावरचे ओरखडे फार लवकर दिसू लागतील.  पांढऱ्या रंगावर किरकोळ ओरखडे लपले जातात. वारंवार डागडुजी करण्याचा खर्च यामुळे वाचतो. त्यामुळे विमानाला पांढरा रंग दिला जातो.

विमान पांढरे ठेवण्यामागे दिलेले वैज्ञानिक कारण म्हणजे पांढरा रंग उष्णता कमीत कमी शोषून घेतो. तज्ज्ञ सांगतात की जेव्हा विमान हजारो फूट उंच आकाशात उडते तेव्हा भरपूर सूर्यप्रकाश असतो. जर विमान पांढऱ्या रंगाऐवजी इतर कोणत्याही रंगात रंगवले असेल, तर ते उष्णता जलद शोषून घेते आणि विमान लवकर तापते, तर पांढरा रंग हा उष्णतेचा विरूध्द वाहक असतो, त्यामुळे पांढऱ्या रंगाचे विमान इतर रंगांपेक्षा कमी तापते.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.