Video | पत्नीला मिळाले प्रियकराचे 18 वर्षे जुने प्रेमपत्र, प्रयोगशाळेच्या प्रयोगाच्या चित्रासह…

Viral Video | सोशल मीडियावर एक प्रेम पत्र अधिक व्हायरल झालं आहे. हे पत्र 18 वर्षे जूनं आहे असं त्या महिलेने ट्विटमध्ये म्हटलं आहे, त्यावेळी त्यांना त्यांच्या बॉयफ्रेंडने लिहीलं होतं.सध्या पत्र अधिक व्हायरल झाल्यामुळे लोकं त्यावर वेगवेगळ्या प्रकारची कमेंट करीत आहेत.

Video | पत्नीला मिळाले प्रियकराचे 18 वर्षे जुने प्रेमपत्र, प्रयोगशाळेच्या प्रयोगाच्या चित्रासह...
Woman Rediscovers Husband 18 Years Old Handwritten Love LetterImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: May 08, 2023 | 12:55 PM

मुंबई : बदलत्या काळानूसार प्रेम (Love letter) सुध्दा बदलत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर प्रेम व्यक्त करण्यासाठी सध्या व्हाट्सअॅप आणि फेसबुक या सोशल मीडियाचा (social media) सध्या अनेकजण आधार घेत आहेत. पूर्वी ही साधनं नसल्यामुळं लोकं प्रेम व्यक्त करण्यासाठी कशाचा वापर करीत होती तुम्हाला माहित आहे का ? त्या काळातं वहीच्या एका पानात प्रेमपत्र लिहीलं जात होतं. सध्या 18 वर्षे जुने प्रेमपत्र सोशल मीडियावर चांगलचं व्हायरल (viral video) झालं आहे. पत्नीला त्यावेळी त्यांच्या पतीने पत्र लिहीलं असल्याचं म्हटलं आहे. आता हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.

गर्लफ्रेंडला लिहिलेलं पत्र पुन्हा समोर आलं

अनेकांना प्रेमपत्र त्यांच्या शब्दात लिहीताना बरं वाटतं, त्याचबरोबर लिहून एखादी गोष्ट सांगण सुध्दा लोकांना अधिक आवडतं. एका जुन्या पत्रात सुध्दा अशीचं गोष्ट आहे. कॉलेजमध्ये असताना गर्लफ्रेंडला लिहीलेलं पत्र पुन्हा समोर आलं आहे. साई स्वरूपा यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन पत्राची पोस्ट व्हायरल करण्यात आली आहे. त्याला कॅप्शन देत असताना म्हटलं आहे की, काल काही जुन्या गोष्टी पाहत होती. त्यावेळी मला 18 वर्षे जुने प्रेमपत्र सापडले. त्या ट्विटरला कॅप्शन देताना सांगितलं आहे की, मला माझ्या पतीने 18 वर्षापुर्वी एक पत्र लिहिलं होतं. ‘पण मैत्रिणीला लिहीलेल्या पत्रांमध्ये तपशीलवार रेखाटनांसह प्रयोगशाळेतील प्रयोगांबद्दल कोण लिहितो? होय, मी या माणसाला हो म्हणालो.’

हे सुद्धा वाचा

सोशल मीडियावर या गोष्टी व्हायरल

व्हायरल झालेल्या पत्रात प्रयोगशाळेत काढलेलं चित्र दिसत आहे. ट्विटरवरती या पत्राला घेऊन अधिक चर्चा सुध्दा झाली. ट्विटरवर लोक याला प्रेम व्यक्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणत आहेत आणि त्याची खूप प्रशंसा करत आहेत. सोशल मीडियावर सध्या अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. सध्या जी गोष्ट व्हायरल झाली आहे. त्याची चर्चा देखील चांगलीचं सुरु आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.