VIDEO | महिलेला मध्यरात्री झाडावर लटकताना दिसले…, घाबरून घालवली रात्र, सकाळी समजलं…

VIRAL VIDEO | एक महिला रात्रीच्यावेळी त्याच्या गॅलरीत फिरत होती, त्यावेळी त्यांना एक अशी वस्तू दिसली की त्या एकदम दचकल्या, इतक्या घाबरल्या की, त्यांना काहीचं सुचन नव्हतं.

VIDEO | महिलेला मध्यरात्री झाडावर लटकताना दिसले..., घाबरून घालवली रात्र, सकाळी समजलं...
Viral news Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 25, 2023 | 11:59 AM

मुंबई : रात्रीच्या अंधारात (VIRAL VIDEO) अनेकांना भीती वाटतं असते. त्यात समजा एखादी गोष्ट दिसली किंवा साधी हलचाल जरी झाली तरी अनेकांना भीती वाटते. काही लोकं तर सावटाला घाबरुन जोरात ओरडून पळू लागतात. नंतर आपलाचं सावट असल्याचं समजतं. रात्री घरी गावाकडं लाईट गेल्यानंतर सुध्दा अनेकांना एखाद्या ठिकाणी (TRENDING NEWS) जाण्यासाठी धडकी भरते. अशी परिस्थिती प्रत्येकावर कधी ना कधी येत असते. सध्याचं जे प्रकरण आहे ते सुध्दा त्याचं प्रकारचं आहे. एक महिला चांगलीचं घाबरली आहे. त्यामुळे तिने घरात तिचा जीव वाचवण्यासाठी हनुमान चाळीसा (hanuman chalisa) म्हटला आहे. त्यामुळे तु्म्ही विचार करा की तिची अवस्था काय झाली असेल ? हे तुम्हाला ऐकायला अजिबात आवडणार नाही. परंतु हे सगळं खरं आहे.

गाऊनमुळं त्या घाबरल्या होत्या.

एक महिला आपल्या बाल्कनीत रात्रीच्यावेळी फिरत होती. त्यावेळी तिचं लक्ष एका झाडावर लटकलेल्या गाऊनवरती गेलं. त्यावेळी ती महिला इतकी घाबरली की, तिला बोलता येत नव्हतं. तिने घराचा दरवाजा कसाबसा लावला. झाडावर धुवून सुकत टाकलेला गाऊनमुळं त्या घाबरल्या होत्या. त्यांना झाडाला कोणी लटकलं आहे का ? असा त्यांना भास झाला. त्यामुळं महिलेने ही गोष्ट ट्विटरच्या माध्यमातून लोकांना सांगितली आहे. ज्यांनी तिथं झाडाला गाऊन अडकवला होता. तिथं त्यांना रात्रभर संघर्ष करावा लागला.

हे सुद्धा वाचा

१५ वेळा हनुमान चाळीसा म्हणाल्यानंतर

त्या महिलेची नजर ज्यावेळी त्या गाऊनवरती गेली. त्यावेळी ती अधिक घाबरली होती. ती महिला इतकी घाबरली की त्या महिलेने घरात हनुमान चाळीसा म्हणायला सुरुवात केली. १५ वेळा हनुमान चाळीसा म्हणाल्यानंतर सुध्दा त्याचं घाबरणं कमी झालं नाही. कशीबशी त्या महिलेने आपली रात्र घालवली.

ज्यावेळी सकाळ झाली, ज्यावेळी ती महिला त्यांच्या बाल्कनीत आली. त्यावेळी कोणीतरी झाडाला गाऊन सुकत घातल्याचा पाहिला, त्यावेळी त्या महिलेने त्याचा व्हिडीओ तयार केला आहे. त्याचबरोबर लोकं कशा पद्धतीने घाबरतात हे सुध्दा त्या महिलेने सांगितलं आहे. तो व्हिडीओ पाहून त्याला अनेकांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. विशेष म्हणजे तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटतंय हे तुम्ही आम्हाला कमेंट करुन सांगा.

Non Stop LIVE Update
सत्संगात चेंगराचेंगरी, चिमुकले, म्हाताऱ्या-कोताऱ्यांचाही बळी, एकच टाहो
सत्संगात चेंगराचेंगरी, चिमुकले, म्हाताऱ्या-कोताऱ्यांचाही बळी, एकच टाहो.
'या' 8 ठिकाणावर पिकनिकला जाताय? मग ग्रुपने एन्जॉय करता येणार नाही कारण
'या' 8 ठिकाणावर पिकनिकला जाताय? मग ग्रुपने एन्जॉय करता येणार नाही कारण.
'या' महिन्यात महाराष्ट्र चिंब भिजणार, तुमच्या जिल्ह्यात कसा पडणार पाऊस
'या' महिन्यात महाराष्ट्र चिंब भिजणार, तुमच्या जिल्ह्यात कसा पडणार पाऊस.
अंबादास दानवेंच्या 'त्या' शिवीगाळच्या वक्तव्यावरून ठाकरेंकडून माफी
अंबादास दानवेंच्या 'त्या' शिवीगाळच्या वक्तव्यावरून ठाकरेंकडून माफी.
विधान परिषदेच्या 11 जागा अन् 12 जण रिंगणात, कोणाची मतं फुटणार?
विधान परिषदेच्या 11 जागा अन् 12 जण रिंगणात, कोणाची मतं फुटणार?.
लाडकी बहीण योजना, सरकारनं बदलला निर्णय, या कागदपत्रांशिवाय मिळणार 1500
लाडकी बहीण योजना, सरकारनं बदलला निर्णय, या कागदपत्रांशिवाय मिळणार 1500.
संसदेत मोदींना बोलणंही अवघड, विरोधकांचा एकच गोंधळ; सभागृहात काय घडलं?
संसदेत मोदींना बोलणंही अवघड, विरोधकांचा एकच गोंधळ; सभागृहात काय घडलं?.
'जयंतराव तुम्ही नकली वाघांसोबत असली... ', मुख्यमंत्र्यांची थेट ऑफर
'जयंतराव तुम्ही नकली वाघांसोबत असली... ', मुख्यमंत्र्यांची थेट ऑफर.
दिवे घाटातील माऊलींच्या पालखीचं विहंगम दृश्य; ड्रोनमध्ये कैद नजारा
दिवे घाटातील माऊलींच्या पालखीचं विहंगम दृश्य; ड्रोनमध्ये कैद नजारा.
तुमच्याकडे हे कागदपत्रं आहेत का? तरच मिळणार 'लाडकी बहीण योजने'चा लाभ
तुमच्याकडे हे कागदपत्रं आहेत का? तरच मिळणार 'लाडकी बहीण योजने'चा लाभ.