VIDEO | हा व्हिडीओ पाहून तुम्हाला सुध्दा धक्का बसेल
VIRAL VIDEO | सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका व्यक्तीने एव्हढी मोठी रिस्क घेतली आहे की, थोडीसी जरी चुकी झाली, तरी त्या व्यक्तीच्या हाताचं बोटं तुटण्याची शक्यता आहे.
मुंबई : सोशल मीडियावर (Social media) कधी-कधी असे व्हिडीओ व्हायरल होतात की, ते पाहताना लोकांना धक्का बसतो. कारण असे व्हिडीओ लोकं पाहतात. परंतु नंतर त्यांना धक्का बसतो. सध्याचा व्हायरल व्हिडीओ (VIRAL VIDEO) पाहून अनेकांना धक्का बसला आहे. सध्याचा व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यावर विश्वास ठेवणं तुम्हाला कठीण जाईल. त्या व्हिडीओमध्ये (stunt video) एक व्यक्ती आपल्या हाताच्या बोटांच्या एकदम जवळ धार लावलेला हत्यार मारत आहे. ही रिस्क एव्हढी मोठी आहे की, थोडीसी जरी चुकी झाली, तरी त्याच्या हाताची बोटं तुटू शकतात.
व्हिडीओमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे की, एक व्यक्ती त्याच्याकडे असलेल्या धारधार हत्याराने लाकडावरती वार करीत आहे. त्या हत्यारामुळे त्या लाकडाला मोठ खड्डे पडतं आहेत. ती व्यक्ती एकदा त्या लाकडावरती वार करीत नाही. तर दोनदा त्या लाकडावरती वार करीत आहे. त्या व्यक्तीचा निशाना इतका बरोबर आहे की, त्याच्या बोटांना जरा सुद्धा इजा झालेली नाही. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. आता तुम्ही विचार करा की, त्या व्यक्तीने इतकी रिस्क का घेतली आहे.
View this post on Instagram
सध्याचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियाच्या इंन्स्टाग्रामवरती reels1viideo नावाच्या अकाऊंटवरुन शेअर झाला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत १४ मिलियन लोकांनी पाहिला आहे. विशेष म्हणजे लोकांनी आपल्या डोळ्यांची खात्री करुन घेण्यासाठी हा व्हिडीओ पुन्हा-पुन्हा पाहिला आहे. त्या व्हिडीओला १ लाख ८३ हजार लोकांनी विविध प्रकारच्या कमेंट केल्या आहेत.