20 रुपयांची नोट बदलेल तुमचे नशीब; घरबसल्या कमवू शकता हजारो रुपये

जर तुमच्याकडे 20 रुपयांची नोट असेल, तर तुम्ही सध्याच्या कोरोना महामारीत अगदी घरबसल्या हजारो रुपये कमवू शकता. यासाठी तुम्हाला ती 20 रुपयांची नोट परत करावी लागेल. (20 rupee note will change your destiny; You can earn thousands of rupees at home)

20 रुपयांची नोट बदलेल तुमचे नशीब; घरबसल्या कमवू शकता हजारो रुपये
20 रुपयांची नोट बदलेल तुमचे नशीब; घरबसल्या कमवू शकता हजारो रुपये
Follow us
| Updated on: Jul 03, 2021 | 10:19 PM

नवी दिल्ली : मनुष्याकडे पैशांची कमाई करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवलाचीच गरज आहे, असे नाही. तुम्ही आपल्या अर्थव्यवस्थेशी निगडित सगळ्या गोष्टींची माहिती घेत राहिलात तर तुम्हाला ते ज्ञान कमी परिश्रम आणि कमी गुंतवणुकीतूनही मोठी कमाई करून देईल. त्याला तुम्ही नशिबाची लॉटरीचा लागली असेही म्हणाल. आता आम्ही तुम्हाला या ठिकाणी 20 रुपयांतून हजारो रुपये कमावण्याच्या संधींबाबत सांगू इच्छितो. जर तुमच्याकडे 20 रुपयांची नोट असेल, तर तुम्ही सध्याच्या कोरोना महामारीत अगदी घरबसल्या हजारो रुपये कमवू शकता. यासाठी तुम्हाला ती 20 रुपयांची नोट परत करावी लागेल. एवढीच काय ती मेहनत तुम्हाला करावी लागेल. त्याबदल्यात तुम्हाला हजारो रुपये मिळतील. (20 rupee note will change your destiny; You can earn thousands of rupees at home)

आरबीआयने 20 रुपयांच्या नोटा छापल्या होत्या

एका इंग्रजी वृत्तपत्राच्या अहवालानुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) 12 वेगवेगळ्या मूल्यवर्गामध्ये भारतीय चलन नोटा जारी केल्या आहेत. यामध्ये 20 रुपयांच्या नोटांचा समावेश होता. नियमांनुसार प्रत्येक नोट छापण्याच्या तारखेचा कालावधी व त्यातील वैधतेचे वर्ष नमूद करावा लागते. ते गरजेचेच असते. मात्र बर्‍याच नोटांवर तारीख आणि वर्षाचा उल्लेख करणे राहून गेले आहे. अशा नोटा आरबीआयने परत मागविल्या आहेत. या बदल्यात तुम्हाला हजारो रुपये मिळणार आहेत.

चूक आढळल्यानंतर नोट्स मागे घेतल्या

बऱ्याच नोटांवर तारीख आणि वर्ष छापण्याचे राहून गेल्याचे लक्षात आल्यानंतर आरबीआयने त्या 20 रुपयांच्या नोटा 2005 मध्ये परत घेण्यात आल्या. त्या नोटांच्या बदल्यात त्याच डिझाईनच्या दुसऱ्या 20 रुपयांच्या नोटा देण्यात आल्या. त्या नोटांवर छपाईची तारीख आणि वर्ष अश्या प्रकारे नोटांच्या वैधत्यासंबंधी महत्वाच्या असलेल्या दोन्ही गोष्टी लिहिलेल्या होत्या. असे असूनही अजूनही तारीख आणि वर्षाचा उल्लेख नसलेल्या 20 रुपयांच्या अनेक नोटा लोकांकडे आहेत. या नोटा आरबीआयला परत करून तुम्ही घरी बसून हजारो रुपये कमवू शकता.

अश्या प्रकारे हजारो रुपये कमवा

तुम्हाला Leftovercurreny.com जाऊन वेबसाइट उघडावी लागेल. यानंतर तुम्हाला ‘अ‍ॅड टू वॉलेट’ बटणावर क्लिक करावे लागेल. तिथे तुम्ही 20 रुपयांच्या तारखेशिवाय असलेल्या किती नोटा एक्सचेंज करणार आहात ते तुम्हाला सांगावे लागेल. आपण जितक्या अधिक नोट्सची देवाणघेवाण कराल, तितक्या अधिक प्रमाणात तुमच्या वॉलेटमध्ये पैसे जमा होतील. अश्या व्यवहारानंतर पुढील 5 दिवसांच्या आत तुम्हाला पैसे मिळतील. (20 rupee note will change your destiny; You can earn thousands of rupees at home)

इतर बातम्या

30 साखर कारखान्यांवर ईडीची कारवाई करा; चंद्रकांत पाटलांनी शहांना लिहिलेल्या पत्रात अजित पवारांचाही उल्लेख

सेवानिवृत्तीनंतर भासणार नाही पैशांची अडचण, या चार पर्यायांमधून दरमहा मिळेल नियमित उत्पन्न

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.