PHOTO | आयआरसीटीसीनकडून अलर्ट जारी, तुमच्याकडेही असेल हे ‘कार्ड’ तर त्वरीत काढून घ्या पैसे
आयआरसीटीसीने आयमुद्रा फेडरल बँकेच्या प्रीपेड कार्डधारकांना अधिसूचना जारी केली आहे की ते आपल्या वॉलेटमधील पैसे काढून घेऊ शकतात. यासह त्यांना रिफंड करण्यासाठी माहितीही मागविण्यात आली आहे. (Alert issued by IRCTC, if you have this 'card' then withdraw the money immediately)
Most Read Stories