मुंबई : नववर्ष आलं, गुढीपाडवाही झाला, पण, तरी देखील अनेकांनी सोन्याच्या खरेदीसाठी नियोजन तर केलं. मात्र, प्रत्यक्ष खरेदी त्यांना करता आली नाही. कोणत्याही मोठ्या गोष्टींच्या खरेदीसाठी नियोजन गरजेचं आहे. त्या नियोजनासाठी तुम्हाला आधी सोनं आणि चांदीची किंमत माहिती असायला हावी. त्यानंतरच तुम्ही सोनं-चांदीची (Gold-Silver) खरेदी करु शकतात. आता सोनं (Gold) आणि चांदी (Silver) संदर्भातच एक महत्वाची बातमी आहे. दहा ग्राम 22 कॅरेटच्या सोन्याची किंमत आज 48 हजार 10 रुपये इतकी आहे. मागच्या ट्रेडमध्ये या मौल्यवान धातूची किंमत 47 हजार 800 प्रति ग्रॅमवर बंद झालं होतं. मागच्या काही दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या दरात सारखे बदल होतान दिसतायेत. त्यामुळे अनेकांचे सोनं खरेदीचे नियोजन देखील कोलमडलं जातंय. यातच आता नव्याने सोनं आणि चांदीच्या दरांत किती बदल झाले आहेत. ही दरवाढ कितवी आहे. हे जाणून घेऊया.
हा ग्राम 22 कॅरेटच्या सोन्याची किंमत आज 48 हजार 10 रुपये इतकी आहे. मागच्या ट्रेडमध्ये या मौल्यवान धातूची किंमत 47 हजार 800 प्रति ग्रॅमवर बंद झालं होतं. मागच्या काही दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या दरात सारखे बदल होतान दिसतायेत. त्यामुळे अनेकांचे सोनं खरेदीचे नियोजन देखील कोलमडलं जातंय. यातच आता नव्याने सोनं आणि चांदीच्या दरांत किती बदल झाले आहेत. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी 66 हजार 800 रुपये किलोने विकली जात आहे.
22 कॅरेट किंवा 24 कॅरेट असे सोने शुद्धतेचे मापकं आपण ऐकलेली असतात. मात्र 999 शुद्धतेचं सोनं म्हणजे काय असा अनेकदा प्रश्न पडतो. किंवा काही वेबसाइट्सवर 999 सोन्याचे दर एवढे… असं लिहिलेलं असतं. तर 999 सोने म्हणजे सर्वात शुद्ध स्वरुप 24K. म्हणजेच अशा सोन्यात 99.9% सोने आहे, जे इतर कोणत्याही धातूमध्ये मिसळलेले नाही. यानुसार-
इतर बातम्या
UPSC: देशाच्या आणखी एका सर्वोच्च संस्थेवर मुंबईकराचा झेंडा, मनोज सोनी यूपीएससीच्या चेअरमनपदी