Currency Note : झटपट व्हा श्रीमंत! ही नोट मिळवून देईल 3 लाख, मोठी अपडेट माहिती आहे का

Currency Note : ही नोट तुमच्याकडे असेल तर तुम्ही श्रीमंत झालेच म्हणून समजा..

Currency Note : झटपट व्हा श्रीमंत! ही नोट मिळवून देईल 3 लाख, मोठी अपडेट माहिती आहे का
कमाईची संधी
Follow us
| Updated on: Jan 05, 2023 | 8:37 PM

नवी दिल्ली : नोटबंदीनंतर (Demonetization) नोटांविषयीचे अनेक वृत्त समोर आले. अनेकांना त्याचा फायदा झाला तर काही अफवा ठरल्या. तुम्ही राशीभविष्य पाहून लॉटरीचं तिकीट (Lottery Ticket) खरेदी करत असाल तर एक डाव असा ही आजमावून पहा. त्यासाठी ज्योतिषाला हात दाखवायची गरज नाही. तर गरज आहे एका खास नोटेची. या नोटे द्वारे (Currency Note) तुम्ही झटपट श्रीमंत (Rich) व्हाल. आता हा काही आमचा दावा नाही. पण एका संकेतस्थळाने याविषयीचा खुलासा केला आहे. ही नोट असल्यास तुम्हाला 3 लाख रुपये कमाईची संधी मिळू शकते.

तर 1000 रुपयांची नोट तुमचे नशीब पालटवू शकते. काही चिल्लर पैसे आणि नोटा आता चलनातून बादा झाल्या आहेत. त्या भेटणे ही दुर्मिळ झाल्याने त्यांच्या किंमती वाढल्या आहेत. नाणी आणि नोटा जमा करण्याचा अनेकांना छंद असतो.

या छंदासाठी ते मोठी किंमत मोजतात. हौसेला मोल नसते, पण अनेक जण हौस पूर्ण करण्यासाठी काही जण मोठी किंमतही द्यायला तयार होता. इंग्लंडमध्ये वैशिष्ट्यपूर्ण अनुक्रमांक असणारी आणि ऐतिहासिक महत्व असलेले चलन, लाख मोलाचे असते. त्याची कित्येक पटीत विक्री करण्यात येते. एका नाण्याचे मूल्य 1000 पट जास्त आहे.

हे सुद्धा वाचा

असाच प्रकार 1000 रुपयांच्या नोटेसंबंधी करण्यात येत आहे. एक हजार रुपयांच्या नोटेच्या बदल्यात तुम्हाला 3 लाख रुपये मिळू शकतील. ‘डेलीस्‍टार’ने याविषयीचा दावा केला आहे. त्यानुसार एक हजार रुपयांची नोट तुम्हाला लखपती करु शकते. नोटेच्या मूल्यापेक्षा किती तरी पट अधिकची रक्कम मिळू शकते.

जर तुमच्याकडे 1000 रुपयांची AH17 75 या अनुक्रमांकाची प्लास्टिक नोट असेल तर त्या व्यक्तीला 3.5 लाख रुपयांपेक्षा अधिकची रक्कम मिळेल. याशिवाय त्या व्यक्तीकडे डबल क्वीन हेडवाला 50 पेंसचा (50 रुपये) शिक्का असेल तर त्याची 1000 रुपयांपेक्षा अधिक असेल. तर क्यू गार्डसचा शिक्का गेल्या महिन्यात 17,000 रुपयांना विक्री झाला होता.

मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.