सोन्याच्या मागणीत वाढ; गेल्या वर्षभरात भावामध्ये 12 टक्क्यांची तेजी

| Updated on: Apr 12, 2022 | 7:03 AM

सोन्याचा समावेश हा मौल्यवान धातुमध्ये होतो, भारतामध्ये सोन्याला प्रचंड मागणी असते, सोन्याला मागणी असण्याचे कारण म्हणजे भारतात उत्सवाच्या काळात सोन्याचे दागिने परिधान केले जातता. एवढेच नव्हे तर भारतामध्ये पूर्वीपासून सोन्याला एक गुंतवणुकीचे साधन म्हणून पाहिले जाते. अनेकजण सोन्यामध्ये गुंतवणूक करत असतात. सोन्यात केलेली लाँग टर्म गुंतवणूक अनेकदा फायद्याची ठरते. गेल्या वर्षभरात सोन्याच्या किमतीमध्ये तेजी दिसून आली. सोन्याचे दर 12 टक्क्यांनी वाढले आहेत.

1 / 5

2 / 5
आजचे सोन्याचे दर

आजचे सोन्याचे दर

3 / 5
 भारतीय सुवर्ण बाजारात ऑगस्ट  2020 मध्ये सोने आपल्या सर्वोच्च पातळीला पोहोचले होते. सोन्याची किंमत प्रति तोळा  56,200 रुपये इतकी झाली होती. मात्र त्यानंतर सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे पहायला मिळाले. गेल्या सहा महिन्यात सोन्याच्या घसरणीला ब्रेक लागला असून, पुन्हा एकदा सोन्याच्या दरात तेजी दिसून आली.

4 / 5
 ग्लोबल मार्केटबाबत बोलायचे झाल्यास सोमवारी जागतिक बाजारात सोन्याच्या दर 1.5 टक्क्यांनी वाढून, 1,998.37 डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे. सोन्याच्या किमतीवर रशिया आणि युक्रेन युद्धाचा देखील परिणाम झाला असून, सध्या दरामध्ये चढ -उतार पहायला मिळत आहे.

5 / 5
भारत हा सोने आयात करणाऱ्या देशांमधील एक प्रमुख देश आहे. साधारणपणे सोन्याची किंमत ही सोन्याचे दर प्लस दागिने घडवण्याचा दर  अशी ठरत असल्यामुळे आपल्याला देशातील प्रत्येक शहरात सोन्याचे दर वेगवेगळ पहायला मिळतात.