पोस्टाची ही योजना दर महिन्याला 9,250 रुयये देते, केवळ एकदाच गुंतवणूक करा

पोस्ट ऑफीसच्या मंथली इन्कम अकाऊंटवर सध्या वार्षिक 7.4 टक्के व्याज मिळते. पोस्टाच्या या योजनेत पैशांची सुरक्षा असून गॅरंटीने रिटर्न मिळते.

पोस्टाची ही योजना दर महिन्याला 9,250 रुयये देते, केवळ एकदाच गुंतवणूक करा
Follow us
| Updated on: Nov 04, 2024 | 4:18 PM

पैशाची बचत केल्याने आपले भविष्य सुरक्षित होते. त्यामुळे आपण चांगले व्याज दर मिळणाऱ्या योजनांचा सतत शोध घेत असतो. आता कमी कष्टात सहजपणे महिन्याला पैसे कमावू शकतो.तुम्ही पोस्ट ऑफीसच्या स्मॉल सेव्हींग स्कीम मंथली इन्कम स्कीम ( POMIS) द्वारे पैसे कमावू शकता. आकर्षक व्याज दर मिळत असल्याने तसेच पोस्ट ऑफीसच्या मंथली इन्कम स्कीम एक सुरक्षित गुंतवणूकीचा पर्याय असल्याने हा नियमित गुंतवणूकीचा मार्ग बनू शकतो.

7.5 वार्षिक व्याजदर

पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यांवर सध्या 7.4 टक्के वार्षिक व्याजदर मिळत आहे. यात सिंगल खात्याच्या मार्फत 9 लाख रुपये आणि जॉइंट खात्याच्या मार्फत कमाल 15 लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. पोस्ट ऑफीस मंथली इन्कम अकाऊंट सरकारची मान्यता असलेली छोटी बचत योजना आहे. येथे गॅरंटीने रिर्टन मिळते. पोस्ट ऑफीसच्या योजनेत 100 टक्के सुरक्षेची गॅरंटी असतो. यात सिंगल खात्यासोबत जीवनसाथी सोबत जॉइंट खाते उघडण्याची देखील सोय आहे.

कोण उघडू शकते खाते ?

1. प्रौढ व्यक्तीच्या नावाने एकल खाते

2. संयुक्त खाते ( कमाल तीन प्रौढ ) ( जॉइंट ए किंवा जॉइंट बी )

3. अल्पवयीन मुलांच्या नावे पालक खाते उघडू शकतात

4. जर दहा वर्षांचे बालक असेल तर गुंतवणूक करा

POMIS बचतीचे नियम –

1.यात खाते उघडण्यासाठी किमान 1000 रुपयांनी खाते उघडावे लागते. त्यानंतर 1000 रुपयांच्या प्रमाणात पैसे जमा करता येतात.

2. एकल खात्यात कमाल 9 लाख रुपये आणि संयुक्त खात्यात कमाल 15 लाख रुपये जमा करता येतात.

3.संयुक्त खात्यात प्रत्येक खातेधारकाला गुंतवणकीचा बरोबर वाटा असतो.

या छोट्या बचत योजनेत 7.4 टक्के वार्षिक व्याज मिळत आहे. या जमा केलेल्या पैशांवर वर्षाला व्याज मिळते. त्याला 12 हिश्श्यात वाटून दर महिन्याला आपल्या खात्यात ती रक्कम जमा होते.जर तुम्ही ही रक्कम दर महिन्याला काढली नाही तर तुमच्या पोस्ट ऑफीस बचत खात्यात राहील.या पैशा मुद्दल जोडून ते आपल्या पुढे व्याज मिळेल. या स्कीमच्या मॅच्युरिटी पाच वर्षांची आहे. परंतू पाच वर्षांने नव्या व्याजदराने ही योजना पुढे वाढवू शकतो.

दर महिन्याला किती व्याज –

व्याजदर – 7.4 दर साल

संयुक्त खात्यासाठी कमाल गुंतवणूक – 15 लाख रुपये

वार्षिक व्याज – 66,600 रुपये

मासिक व्याज – 5,550 रुपये

'...ते दिसलं नाही का?', मनोज जरांगेंचा थेट नामदेव शास्त्रींनाच सवाल
'...ते दिसलं नाही का?', मनोज जरांगेंचा थेट नामदेव शास्त्रींनाच सवाल.
नामदेव शास्त्रींकडून मुंडेंची पाठराखण, पंकजा मुंडे स्पष्ट म्हणाल्या...
नामदेव शास्त्रींकडून मुंडेंची पाठराखण, पंकजा मुंडे स्पष्ट म्हणाल्या....
अर्थसंकल्पातून करदात्यांना मोठा दिलासा, 12 लाखवाल्यांना नो टेन्शन...
अर्थसंकल्पातून करदात्यांना मोठा दिलासा, 12 लाखवाल्यांना नो टेन्शन....
राऊत महाबंडलेश्वर, प्रयागच्या संगमावर डुबकी.., शिवसेनेचा नेत्याचा टोला
राऊत महाबंडलेश्वर, प्रयागच्या संगमावर डुबकी.., शिवसेनेचा नेत्याचा टोला.
जयपूर साहित्य महोत्सवात दोन दिग्गजांचा परिसंवाद; संपूर्ण VIDEO ऐका
जयपूर साहित्य महोत्सवात दोन दिग्गजांचा परिसंवाद; संपूर्ण VIDEO ऐका.
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी 'या' 10 मोठ्या घोषणा, काय आहे खास?
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी 'या' 10 मोठ्या घोषणा, काय आहे खास?.
लाडक्या बहिणींसाठी काय खास?;दादांनी सांगितली राज्याच्या बजेटची तारीख
लाडक्या बहिणींसाठी काय खास?;दादांनी सांगितली राज्याच्या बजेटची तारीख.
मोदी सरकारची मोठी घोषणा, गंभीर आजारावरील 36 औषधं टॅक्स फ्री
मोदी सरकारची मोठी घोषणा, गंभीर आजारावरील 36 औषधं टॅक्स फ्री.
मध्यमवर्गीयांवर फोकस, नोकरदारांना मोठा दिलासा; अशी असणार नवी कररचना
मध्यमवर्गीयांवर फोकस, नोकरदारांना मोठा दिलासा; अशी असणार नवी कररचना.
यंदाच्या अर्थसंकल्पात काय स्वस्त-काय महाग? बघा एकाच व्हिडीओमध्ये....
यंदाच्या अर्थसंकल्पात काय स्वस्त-काय महाग? बघा एकाच व्हिडीओमध्ये.....