SBI Home Loan: एसबीआयकडून ग्राहकांना मोठे गिफ्ट; अवघ्या 6.65 टक्के व्याजदराने मिळतंय कर्ज, महिलांना विशेष सूट

होम लोन घेऊ इच्छिनाऱ्यांसाठी खुशखबर आहे. एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI Home Loan) स्वस्तात कर्ज उपलब्ध करून देत आहे. एसबीआय आपल्या ग्राहकांना अवघ्या 6.65 टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देत आहे.

| Updated on: Apr 17, 2022 | 8:04 AM
होम लोन घेऊ इच्छिनाऱ्यांसाठी खुशखबर आहे. एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI Home Loan) स्वस्तात कर्ज उपलब्ध करून देत आहे.  एसबीआय आपल्या ग्राहकांना अवघ्या  6.65 टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देत आहे. गृहकर्जाबाबत एसबीआयच्या विविध योजना आहेत. त्यामध्ये एसबीआय रेग्युलर होम लोन, होम लोनचे बॅलन्स ट्रान्सफर, एनआरआय होम लोन, फ्लेक्सिपे होम लोन, प्रिव्हिलेज होम लोन, शौर्य होम लोन, पूर्व मंजूर गृह कर्ज, रियल्टी होम लोन, होम टॉपअप कर्ज आणि एसबीआय स्मार्ट होम टॉपअपचा समावेश आहे.

1 / 5
एसबीआय बँक ही भारतातील सर्वात मोठी होम लोन कर्जदाता बँक आहे. बँकेचा व्याजदर हा रेपो रेटशी संबंधित असतो. रेपो रेट वाढल्यास व्याज दरात वाढ होते, रेपो रेट कमी झाल्यास व्याज देखील कमी होते.

2 / 5
एसबीआयच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार सध्या ग्राहकांना 6.65 टक्के व्याजदराने होम लोन मिळत आहे. मात्र जर घरातील महिलेच्या नावाने कर्ज घेतल्यास त्यामध्ये आणखी  5 बेसिस पॉइंटची सूट देण्यात येत आहे. जर तुमचे एसबीआयमध्ये सॅलरी खाते असेलत तर तुमच्या लोनचा समावेश हा बँकेच्या शौर्य स्कीम अंतर्गत करण्यात येतो. या योजनेत तुम्हाला व्याजदरात आणखी पाच बेसिस पॉइंटची स्पेशल ऑफर मिळते. समजा जर एसबीआय  6.65 टक्के व्याजदराने कर्ज देत असेल तर तुम्हाला ते 6.60 टक्के दरानेच कर्ज मिळते.

3 / 5
जर तुम्हाला होम लोन घ्यायचे असेल तर तुम्हाला गॅरंटरची आवश्यकता नसते. तसेच तुम्हाला जर लोन प्री- क्लोज करायचे असेल तर तुम्हाला फी लागत नाही. तुमचा सीबील स्कोर बघून कर्जाची रक्कम ठरवली जाते.

4 / 5
कर्ज घेण्यासाठी तुम्हाला पॅन कार्ड, आधार कार्ड, आयडी प्रूफ यासारखे अत्यावश्यक कागदपत्र बँकेकडून मागवली जातात. तुम्ही कागदपत्र सादर केल्यानंतर तुमचा सीबील स्कोर चेक होतो. तुमचा सीबील स्कोर पाहून तुम्हाला कर्ज दिले जाते.

5 / 5
Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.