Taxpayers : छोट्या करदात्यांना केंद्र सरकारचे गिफ्ट, असा मिळाला दिलासा

Taxpayers : छोट्या करदात्यांना केंद्र सरकारने गिफ्ट दिले आहे. त्यांना कर सवलतीचा फायदा घेता येईल. पण या करदात्यांना कर सवलतीचा कोणताही फायदा घेता येणार नाही.

Taxpayers : छोट्या करदात्यांना केंद्र सरकारचे गिफ्ट, असा मिळाला दिलासा
Follow us
| Updated on: Mar 25, 2023 | 11:01 PM

नवी दिल्ली : केंद्र सरकार छोट्या करदात्यांना (Small Taxpayers ) गिफ्ट दिले आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने नवीन कर पद्धती अतंर्गत छोट्या करदात्यांना कर सवलतीचा प्रस्ताव दिला आहे. सध्या आयटीआर भरण्याची लगबग सुरु आहे. अनेक जण कामाच्या व्यस्तेतून, वेळात वेळ काढून त्यांची आर्थिक कुंडली जुळविण्यात व्यस्त आहेत. केंद्र सरकारने जुनी कर पद्धत (Old Tax Regime) आणि नवीन कर पद्धत (New Tax Regime) . जुन्या कर पद्धतीत आयकरदात्याला करपात्र उत्पन्नावर कर सवलतीची संधी मिळते. करदात्यांनी वेळीच आयटीआर दाखल केला नाहीतर त्याला संधी देण्यात येते. 7 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना या सवलतीचा ( Gets Tax Relief) लाभ मिळेल. 1 एप्रिलपासून आर्थिक वर्ष 2023-24 साठी हा फायदा मिळेल. अजून काय मिळतील फायदे..

किती मिळते सवलत

नवीन कर पद्धतीत, नवीन टॅक्स स्लॅबमध्ये वैयक्तिक टॅक्सपेअर्सला 25,000 रुपयांची सवलत मिळते. पण त्यांचे उत्पन्न 7 लाख रुपयांपर्यंत असावे. ज्या करदात्यांचे 7 लाख रुपयांपर्यंत करपात्र उत्पन्नावर शुन्य कर द्यावा लागेल. जर एखाद्या करदात्याची उत्पन्न 7 लाख रुपयांहून अधिक म्हणजे 100 रुपयांहून अधिक ( 700,100 रुपये) तर त्याला 25010 रुपयांचा कर द्यावा लागेल. म्हणजे तुम्ही 7 लाख रुपयांपेक्षा केवळ 100 रुपयांपेक्षा अतिरिक्त कमाईवर तुम्हाला 25010 रुपये कर द्यावा लागेल. करदात्यांना मार्जिनल दिलासा देण्यात आला आहे. करपात्र उत्पन्न 7,00,100 रुपये असेल तर कर 100 रुपयांपेक्षा अधिक नको.

हे सुद्धा वाचा

किती कमाईवर फायदे

मार्जिनल कर सवलतीमुळे, करदात्यांना फायदा मिळण्याची शक्यता आहे. ज्यांचे करपात्र उत्पन्न 7 लाख रुपये ते 7.3 लाख रुपयांच्या दरम्यान असेल त्यांना याचा फायदा होईल. तज्ज्ञांच्या मते, फायनान्स बिलमध्ये 7 लाख रुपयांहून अधिक उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना त्याचा फायदा होईल. ज्यांची कमाई 7 लाख रुपयांच्या मर्यादेच्या आसपास असेल त्यांना याचा फायदा होईल.

यांना नाही मिळणार फायदा

7 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना या सवलतीचा ( Gets Tax Relief) लाभ मिळेल. 1 एप्रिलपासून आर्थिक वर्ष 2023-24 साठी हा फायदा मिळेल. पण करदात्यांनी जुनी पेन्शन योजनेची निवड केली तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. ते या योजनेसाठी पात्र ठरणार नाही.

मोबाईल ॲप

आयकर विभाग करदात्यांसाठी तंत्रज्ञानावर आधारीत अनेक सोयी-सुविधा देतात. आयकर विभागाने आता दोन वेबसाईट सुरु केल्या आहेत. त्यामाध्यमातून करदात्यांनाकर भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. तांत्रिक दोष दूर करुन देशभरातील करदात्यांना वेळेत आणि जलदररित्या कर जमा करता यावा, यासाठी आयकर खाते सातत्याने प्रयत्न करत आहे. प्राप्तिकर सादर करण्यासाठी यापूर्वीच्या किचकट आणि कठीण अर्जाला फाटा देण्यात येत आहे. अर्ज प्रक्रिया सोपी आणि सुटसुटीत करण्यात येत आहे. आता आयकर विभागाने करदात्यांसाठी मोबाईल ॲप (Mobile App) सुरु केले आहे. यामाध्यमातून करदात्यांना अनेक सुविधा मिळतील.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.