स्टेट बॅंकच्या या स्पेशल एफडीची मुदत इतकी वाढविली, 7.6 टक्के मिळतंय व्याज

स्टेट बॅंक ऑफ इंडीयाची ही स्पेशल डिपॉझिट स्कीम याआधी 31 मार्च 2023 पर्यंत वैध होती. आता या योजनेला मुदत वाढ देण्याचा निर्णय या बॅंकने घेतला आहे. नेमकी किती दिवसांची दिली आहे मुदतवाढ पाहा..

स्टेट बॅंकच्या या स्पेशल एफडीची मुदत इतकी वाढविली, 7.6 टक्के मिळतंय व्याज
state-bank-of-india
Follow us
| Updated on: Apr 16, 2023 | 4:14 PM

मुंबई : देशातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडीयाने आपल्या अमृत कलश स्पेशल फिक्स्ड डिपॉझिट स्कीमला ( Amrit Kalash FD Scheme ) मुदत वाढ दिली आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडीयाच्या फिक्स्ड डिपॉझिट ( एफडी ) योजनेची मुदत आधी 31 मार्च 2023 पर्यंत होती. आता स्टेट बॅंक ऑफ इंडीयाने आपल्या ( Amrit Kalash FD Scheme ) या लोकप्रिय योजनेची मुदत 30 जूनपर्यंत वाढविली आहे.  त्यामुळे ग्राहकांना फायदा होणार आहे.

एफडीत मिळतंय 7.60 टक्क्यांपर्यंत व्याज

स्टेट बॅंक ऑफ इंडीयाची अमृत कलश फिक्स्ड डिपॉझिट स्कीम 400 दिवसांची होती. एसबीआयच्या ( SBI ) या चारशे दिवसांच्या योजनेत सामान्य ग्राहकांना 7.10 टक्क्यांपर्यंत व्याज मिळत आहे. तर ज्येष्ठ नागरीकांना 7.60 टक्के व्याज मिळत आहे. सिनियर सिटीजन्सला सामान्य ग्राहकांपेक्षा 50 बेसिस पॉईंट ( 0.50 टक्के ) अधिक व्याज मिळत आहे. स्टाफ आणि स्टाफ पेंशनरना सुद्धा अतिरिक्त व्याज मिळत आहे.

प्रिमॅच्युअर विड्रॉवलची खास सुविधा

स्टेट बॅंके ऑफ इंडीयाच्या अमृत कलश फिक्स्ड डिपॉझिट स्कीम ब्रांच / आयएनबी / YONO चॅनलसाठी उपलब्ध आहे. एसबीआयची ही स्पेशल स्कीम प्रिम्यच्युर विड्रॉवलसह उपलब्ध आहे. आणि डिपॉझिटवर लोन घेण्याची सुविधाही उपलब्ध आहे. टर्म डिपॉझिट्ससाठी इंटरेस्टचे पेमेंट मासिक, त्रैमासिक, आणि अर्ध वार्षिक केले जाते असे स्टेट बॅंक ऑफ इंडीयाने म्हटले आहे. स्पेशल टर्म डीपॉझिटवर ते मॅच्युरीटीवर होईल असे बॅंक ऑफ इंडीयाने म्हटले आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.