today gold, silver Rate : सोन्याच्या दरात तेजी, चांदीचे भावही वधारले; जाणून घ्या आपल्या शहरातील किमती

आज सोन्या-चांदीच्या दरात तेजी दिसून येत आहे. सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे 250 रुपयांनी वाढले असून, चांदीच्या दरात प्रति किलो मागे 100 रुपयांची वाढ झाली आहे.

today gold, silver Rate : सोन्याच्या दरात तेजी, चांदीचे भावही वधारले; जाणून घ्या आपल्या शहरातील किमती
आजचे सोन्याचे दर
Follow us
| Updated on: Jun 09, 2022 | 11:00 AM

मुंबई : आज सोने (gold Rate) चांदीच्या दरात (silver Rate) वाढ झाली आहे. गुड रिटर्न्स वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आज 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 47,950 रुपयांवर पोहोचले आहेत. बुधवारी 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 47,700 रुपये इतके होते. आज 22 कॅरट सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे 250 रुपयांची वाढ झाली आहे. तर 24 कॅरट सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे 270 रुपयांची वाढ झाली आहे. आज 24 कॅरट सोन्याचे (gold) दर प्रति तोळा 52,310 रुपये इतके आहेत. तर बुधवारी 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 52,040 रुपये इतके होते. दुसरीकडे आज चांदीचे दर देखील वधारले आहेत. आज चांदीचे दर प्रति किलो 62,200 रुपयांवर पोहोचले आहेत. बुधवारी चांदीचे दर प्रति किलो 62,100 रुपये इतके होते. आज चांदीच्या दरात किलोमागे 100 रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याचे दर दिवसातून दोनदा जाहीर होतात. त्यामुळे सोन्याच्या दरात काही ठिकाणी तफावत आढळून येते.

राज्याच्या प्रमुख शहरातील सोन्याचे दर

आज जारी करण्यात आलेल्या दरानुसार मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याच्या दर प्रति तोळा 47,950 रुपये इतका आहे. तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52,310 रुपये एवढा आहे. पुण्यात 22 कॅरट सोन्याच्या दर प्रति तोळा 47,800 रुपये असून 24 कॅरट सोन्याचा भाव प्रति तोळा 52,360 रुपये इतका आहे. उपराजधानी नागपूरमध्ये 22 कॅरट सोन्याच्या दर प्रति तोळा 47,800 रुपये आहे तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52,360 रुपये एवढा आहे. नाशिकमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,800 रुपये आहे तर प्रति तोळा 24 कॅरट सोन्यासाठी 52,360 रुपये मोजावे लागत आहेत. औरंगाबादमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47900 रुपये असून, 24 कॅरट सोन्याचे भाव प्रति तोळा 52,350 रुपये एवढा आहे.

हे सुद्धा वाचा

प्रमुख महानगरातील दर

  1. आज राजधानी दिल्लीमध्ये 22 कॅरट सोन्याच्या दर प्रति तोळा 47,950 रुपये एवढा आहे, तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52,310 रुपये एवढा आहे.
  2. मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याच्या दर प्रति तोळा 47,950 रुपये इतका असून, 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52,310 रुपये एवढा आहे.
  3. कोलकातामध्ये 22 कॅरट सोन्याचा भाव 47,950 रुपये इतका आहे, तर 24 कॅरट सोन्याचा रेट 52,310 रुपये इतका आहे.
  4. चेन्नईमध्ये 22 कॅरट सोन्याची किंमत 48,060 रुपये आहे, तर 24 कॅरट सोन्याचा भाव 52,430 रुपये इतका आहे.
  5. आज चांदीच्या दरात वाढ झाली असून, चांदीचा दर प्रति किलो 62,200 इतका आहे.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.