Video : ‘या’ 12 आयडीया तुम्हाला पगाराएवढाच पैसा मिळवून देणार, लागली शर्यत?

असे म्हटले जाते की, नोकरीमध्ये मर्यादीत उत्पन्न असते. नोकरीमधून मिळणाऱ्या पैशांमधून फक्त आपल्या गरजा पूर्ण होऊ शकतात. मात्र अशा अनेक आयडीया आहेत ज्याचा उपयोग करून तुम्ही नोकरी करता करता देखील अतिरिक्त उत्पन्न मिळू शकता. आज आपण अशाच काही आयडीयांबद्दल माहिती घेणार आहोत.

Video : 'या' 12 आयडीया तुम्हाला पगाराएवढाच पैसा मिळवून देणार, लागली शर्यत?
प्रातिनिधीक फोटोImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Feb 12, 2022 | 5:40 AM

मुंबई : असे म्हटले जाते की, नोकरीमध्ये (Jobs) मर्यादीत उत्पन्न असते. नोकरीमधून मिळणाऱ्या पैशांमधून फक्त आपल्या गरजा पूर्ण होऊ शकतात. मात्र व्यवसायाचे (Business) तसे नसते व्यवसायामधून तुम्हाला भरघोस उत्पन्न मिळते, या पैशांमधून (Money) तुम्ही केवळ तुमच्या गरजाच नाही तर तुमची सर्व स्वप्ने देखील साकार करू शकता. मात्र व्यवसायामध्ये देखील रिस्क असतेच, एखाद्या कारणामुळे व्यवसाय ठप्प झाला तर संबंधित व्यक्ती कर्जबाजारी होते. त्यामुळे आपण अनेकवेळा विचार करत असतो की नोकरी चांगली की व्यवसाय? मात्र तुम्हाला जर नोकरी करता करता अशा काही आयडीया मिळाल्या तर ज्याच्या माध्यमातून तुम्ही अतिरिक्त उत्पन्न कमाऊ शकता? अशाच काही संधी सध्या इंटरनेट आणि संगणकाने तुम्हाला प्राप्त करून दिल्या आहेत. मात्र त्यासाठी तुमच्याकडे देखील काही कौशल्य असणे गरजेचे आहे. तुमच्याकडे जर कौशल्य असेल तर तुम्ही नोकरी करता करता देखील इंटनेटच्या माध्यमातून किंवा ऑनलाई हजारो रुपये कमाऊ शकता. ते कसे ते आज आपण जाणून घेणार आहोत.

पैसे कमवण्याच्या 12 आयडीया

1)  कंटेन रायटर – तुम्हाला जर चांगले लिहिता येत असेल, तर तुम्ही कंटेनच्या माध्यमातून हजारो रुपये कमाऊ शकता. तुम्ही तुमचे लेख, कवीता किंवा ब्लॉगच्या माध्यमातून पैसे  अर्ण करू शकता. तसेच नोकरी करता करता एखाद्या कंपनीसाठी पार्ट टाईम ऑनलाईन कंटेन रायटरचे देखील काम करू शकता.

2) कंटेन मॅनेजमेंट – तुम्हाला जर सोशल मीडिया विशेष: फेसबूक, ट्विटर, इस्टाग्राम या सारख्या सामाजिक माध्यमांची उत्तम जाण असेल तर ही संधी तुमच्यासाठी अतिरिक्त पैसे मिळवण्याचे साधन ठरू शकते. सोशल मीडियावर दरदिवशी मोठ्या प्रमाणात कंटेन तयार होत असते, त्याला मॅनेज करण्यासाठी त्यातील तज्ज्ञ व्यक्तींची आवश्यकता असते.

3)  व्हर्चूअल असिस्टंट – व्हर्चूअल असिस्टंट हा देखील ऑनलाईन पैसे कमवण्याचा एक चांगला मार्ग आहे. तुम्ही एखाद्या व्यक्तीचे व्हर्चूअल असिस्टंट बनून त्याबदल्यात त्याच्याकडून पैसे घेऊ शकता.

4) ग्राफिक डिझायनर – तुम्ही जर एक चांगले ग्राफिक डिझायनर असाल तर ऑनलाईन प्लॅटफॉमच्या मदतीने तुम्ही घरी बसल्या हजारो रुपये मिळू शकता.

5) डिस्कॉर्ड सर्व्हर क्रिएटर्स – तुमच्याकडे जर वेबसाईट डेव्हलप करण्याचे तसेच तिला उत्तमपणे सजवण्यासाठी आवश्यक कौशल्य असेल तर या माध्यमातून देखील तुम्ही उत्तम कमाई करू शकता.

6) एनएफटी – तुमच्या अंगात जर एखादी चांगली कला असेल जसे तुम्ही उत्तम गात असाल, किंवा चांगला डान्स करत असाल तर अशा आपल्या कलेल्या बळावर तुम्ही तुमचा एक ऑडियन्स वर्ग निर्माण करून पैशांची कमाई करू शकता.

7) ऑडिओ इडिटिंग – तुम्हाला जर साऊंडचे उत्तम ज्ञान असेल तर ही संधी तुमच्यासाठी तुम्ही याच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने घरी बसल्या हजारो रुपये मिळू शकता.

8) व्हिडीओ इडिटिंग – ऑडिओ प्रमाणेच व्हिडीओ इडिटिंगचे देखील आहे. तुम्हाला जर व्हिडीओ इडिटिंगचे नॉलेज असेस तर तुम्ही ऑनलाई किंवा ऑफलाईन पद्धतीने नोकरी व्यतिरिक्त पैशांची कमाई करू शकता.

9) ट्रान्सलेटर – तुम्हाला जर कोणत्याही दोन भाषांचं विशेष: इग्रजीचे उत्तम ज्ञान असेल तर तुम्ही ऑनलाईन ट्रान्सलेशनची कामे देखील घेऊ शकता.

10) रेफर अँण्ड अर्ण – ऑनलाईन पद्धतीने पैस कमवण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे. तुम्ही विविध ऑनलाईन प्रोडक्ट आपल्या मित्रांना रेफर करून त्याद्वारे देखील पैशांची कमाई करू शकता.

11) पेड न्यूज लेटर – तुम्ही जर एक चांगले लेखक असाल आणि तुम्ही सतत काहीना काही चांगल्या दर्जाचे लिखान सोशल मीडियावर अपलोड करत असला तर कालंतराने तुमचा एक मोठा चहाता वर्ग निर्माण होतो. त्यानंतर तुम्ही तुमच्या साहित्यासाठी एक ठकाविक फी देखिल आकारू शकता.

12)  जाहिरात – तुमचे जर एखादे युट्यूब चॅनल असेल आणि त्याला पुरेशा प्रमाणात फॉओलअर असतील तर तुम्ही तुमच्या चॅनसाठी जाहिराती मिळून देखील कमाई करू शकाता. तुम्ही तुमच्या नोकरी व्यतिरिक्त अतिरिक्त इनकम कसे करू शकाता, हेच सांगणार एक व्हीडिओ    Ankur Warikoo यांच्या युट्यूब चॅनलवर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

सेमीकंडक्टरचा तुटवडा, वाहन उद्योगाला ‘ब्रेक’; ठोक विक्रीत 8 टक्क्यांनी घट

नारळाची करवंटी फेकून देण्याचा मूर्खपणा करु नका! हे तर पैसे कमावण्याचं साधन आहे

क्रिप्टो ट्रॅकर: कर म्हणजे मान्यता नव्हे, क्रिप्टोकरन्सीवर अर्थमंत्र्यांची राज्यसभेत माहिती

महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.