एफडीमध्ये गुंतवणूक करायचीये? या दहा बँकांबद्दल जाणून घ्या ज्या देतात सर्वोत्तम व्याज

तुम्ही जर भविष्यात गुंतवणुकीचा विचार करत असाल तर गुंतवणुकीसाठी एफडी (FD) हा सर्वोत्तोम पर्याय मनला जातो. अनेक बँका ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफडीवर चांगला व्याज दर (FD Rate) देखील देत असतात. एफडी किंवा बँकेच्या इतर योजनांमध्ये पैसे गुंतवण्याचे अनेक फायदे आहेत.

एफडीमध्ये गुंतवणूक करायचीये? या दहा बँकांबद्दल जाणून घ्या ज्या देतात सर्वोत्तम व्याज
सरकार तुमच्या खात्यात 2,67,000 रुपये जमा करत आहे ! सावध व्हा, तुमची फसवणूक होतेय....Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 23, 2022 | 9:11 AM

तुम्ही जर भविष्यात गुंतवणुकीचा विचार करत असाल तर गुंतवणुकीसाठी एफडी (FD) हा सर्वोत्तोम पर्याय मनला जातो. अनेक बँका ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफडीवर चांगला व्याज दर (FD Rate) देखील देत असतात. एफडी किंवा बँकेच्या इतर योजनांमध्ये पैसे गुंतवण्याचे अनेक फायदे आहेत. त्यातील महत्त्वाचा फायदा म्हणजे तुमचे पैसे सुरक्षीत राहतात. म्हणजे बँकेच्या योजनांमध्ये पैसे गुंतवल्यास त्यामध्ये जोखमी कमी असते. तुम्ही जर शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवल्यास तुम्हाला कदाचित बँकेपेक्षा अधिक नफा देखील मिळू शकतो. मात्र रिस्क जास्त असल्यामुळे परताव्याची निश्चितपणे हमी नसते. मात्र बँकचे तसे नसते, बँकेत शेअर बाजारापेक्षा कमी परतावा मिळतो, परंतु तो निश्चित असतो. आज अशा अनेक बँका आहेत ज्या ग्राहकांना आपल्या ठेवीवर सर्वोत्तम व्याज दर (interest rate)देतात. आज आपण अशाच काही बँकांची माहिती घेणार आहोत. ज्या बँकां ग्राहकांना फिस्क्ड डिपॉझिटवर चांगला परतावा देतात.

स्मॉल फयनान्स बँकांमधून अधिक परतावा

ग्राहक अधिक चांगल्या परताव्यासाठी स्मॉल फायनान्स बँकेत देखील गुंतवणूक करू शकता. सामान्यपणे स्मॉल फायनान्स बँका ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी मोठ्य बँकांच्या तुलनेत अधिक व्याजदर देतात. अधिक व्याजदर मिळवण्यासाठी तुम्ही अशा बँकांमध्ये गुंतवणूक करू शकता. मात्र ज्या राष्ट्रीयकृत बँका किंवा इतर मोठ्या खासगी बँकांच्या तुलनेत अशा बँकांमध्ये गुंतवणूक करणे जोखमीचे मानले जाते. परंतु ज्यादा जोखमी जादा परतावा या सुत्रानुसार तुम्ही अशा बँकांमध्ये गुतंवणूक करू शकता. एफडीची मुदत ही सात दिवसांपासून दहा वर्षांपर्यंत असते. तुम्ही या दहावर्षांच्या आत कितीही दिवसांसाठी एफडीमध्ये पैसा गुंतवू शकता.

सर्वोत्तम व्याज दर असलेल्या बँका

तुम्हालाही जर एफडीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही स्मॉल फायनान्स बँकेत गुंतवणूक करू शकता. या बँकांकडून एफडीवर चांगला व्याज दर दिला जात आहे. सोबतच इतर अनेक लाभ मिळतात यामध्ये जना स्मॉल फायनान्स बँक – 6.75, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक – 6.6, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक – 6.5, एयू स्मॉल फायनान्स बँक – 6.5, इंडसइंड बँक – 6.5 RBL बँक – 6.5, बंधन बँक – 6.25, इक्विटास स्मॉल फायनान्स बँक – 6.25, DCB बँक – 6.25, फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक – 6 या बँकांचा समावेश होतो.

संबंधित बातम्या

Petrol Diesel Prices Today : सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ, मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरातले काय आहेत भाव?

SHARE MARKET : शेअर बाजार 700 अंकांनी उसळला, मार्केटला Reliance चा बूस्टर!

Ajit Pawar : व्यापाऱ्यांना ‘अभय’, 10 हजार रुपयांची थकबाकी माफ; राज्य सरकारचा मोठा निर्णय

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.