Win | घरबसल्या कमवा पैसे, ही कंपनी देत आहे गोल्डन संधी !

Win | कोण होणार करोडपती मध्ये प्रत्येकालाच संधी मिळेल असे नाही, पण ही कंपनी तुम्हाला घरबसल्या पैसा कमवण्याची संधी देत आहे..

Win | घरबसल्या कमवा पैसे, ही कंपनी देत आहे गोल्डन संधी !
खेला होबेImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 18, 2022 | 6:41 PM

नवी दिल्ली : तुमचे समान्य ज्ञान (General knowledge) चांगलं असेल. अभ्यास आणि वाचन चांगलं असेल तर तुम्हाला अगदी घरबसल्या कमाईची संधी (Opportunity) मिळू शकते. त्यासाठी बाहेर कुठे जाण्याची आवश्यकता नाही. या कंपनीने तुम्हाला घर बसल्या कमाईची संधी उपलब्ध करुन दिली आहे.

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी अथवा निवांतवेळी तुम्ही अगदी मोबाईलद्वारे प्रश्नोत्तराच्या माध्यमातून मोठी रक्कम सहज जिंकू शकता. त्यासाठी तुम्हाला द्यावा लागणार आहे तुमचा थोडासा वेळ. ज्ञानाच्या जोरावर तुम्हाला या ठिकाणी बक्कळ कमाई करता येईल.

तर अॅमेझॉन (Amazon) या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने ही संधी उपलब्ध करुन दिली आहे. घरी बसून आरामात तुम्ही पैसा मिळवू शकतात. अॅमेझॉनने डेली अॅप क्विजची (Daily App Quiz) नवीन सुरुवात केली आहे. त्याआधारे तुम्ही अगदी घरबसल्या कमाई करु शकता.

हे सुद्धा वाचा

ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म (Online Shopping Platform) Amazon ने Quiz च्या मार्फत ही संधी उपलब्ध करुन दिली आहे. त्यामार्फत तुम्ही अॅमेझॉन पे बँलेन्स (Amazon Pay Balance) वर 1000 रुपये जिंकू शकता.

हे Quiz अॅमेझॉनच्या मोबाईल अॅपवर उपलब्ध आहे. ही प्रश्न मंजुषा दररोज सुरु आहे. या डेली क्विज स्पर्धेत तुम्ही सहभागी होऊ शकतात आणि मोठी रक्कम जिंकू शकता. दररोज या माध्यमातून रक्कम जिंकता येते.

या योजनेत सकाळी 8 वाजेपासून खेळता येते. ही प्रश्न मंजुषा रात्री 12 वाजेपर्यंत सुरु असते. या क्विज स्पर्धेत सामान्य ज्ञान (GK) आणि चालू घडामोडींवर (Current Affairs) आधारीत 5 प्रश्न विचारण्यात येतात.

या प्रश्न मंजुषेत बक्षिसांची लयलूट करण्यासाठी तुम्हाला सलग प्रश्नांची योग्य उत्तरे द्यावी लागतात. या प्रश्न मालिकेत प्रत्येक प्रश्नाला चार पर्यायी उत्तरे देण्यात येतात. त्यातील एक उत्तर देणे आवश्यक आहे.

18 सप्टेंबर 2022 रोजीच्या क्विजच्या विजेत्यांची नावे 19 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आली आहे. विजेत्याचे नाव लकी ड्रा पद्धतीने (lucky draw) निवडण्यात येईल.

तुम्हाला या प्रश्न मालिकेत सहभागी होण्यासाठी Amazon App ची गरज लागेल. मोबाईलमध्ये हे अॅप डाऊनलोड करता येईल. त्यानंतर Amazon Quiz वर जाऊन प्रश्नांची योग्य उत्तरे द्यावी लागतील.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.