100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 21 November 2021
पैठण आगारातून सुटलेल्या बसची तोडफोड करण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तींकडून ही तोडफोड करण्यात आल्याची माहिती आहे. पोलीस बंदोबस्तात निघालेल्या या एसटी बसची तोडफोड करण्यात आली आहे. बस आगारातून बाहेर निघताच राहटगाव फाट्यावर तोडफोड झाली आहे. तोडफोडी नंतर बस पुन्हा आणली पैठण आगारात वापस आणण्यात आली.

Published on: Nov 21, 2021 11:08 AM
Latest Videos