100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 27 November 2021
कोल्हापूर विभागातील सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी संप तात्पुरता स्थगित केला आहे. आजपासून सर्व कर्मचारी कामावर हजर राहणार आहेत. संप स्थगित झाल्याने जिल्ह्यातील एसटी सेवा आजपासून सुरळीत होणार आहे. मध्यवर्ती बस स्थानकात फलाटांवर पुन्हा लाल परी उभी राहिली आहे.
कोल्हापूर विभागातील सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी संप तात्पुरता स्थगित केला आहे. आजपासून सर्व कर्मचारी कामावर हजर राहणार आहेत. संप स्थगित झाल्याने जिल्ह्यातील एसटी सेवा आजपासून सुरळीत होणार आहे. मध्यवर्ती बस स्थानकात फलाटांवर पुन्हा लाल परी उभी राहिली आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. विभागातील स्थानक आजपासून पुन्हा गजबजणार आहे.
Latest Videos