Special Report | चिमुकलीचं काम पाहून निलेश लंकेंचा सृष्टीला फोन !
पारनेरचे आमदार निलेश लंके सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आहेत. त्यांनी पारनेरमध्ये सुरु केलेल्या कोविड सेंटरमुळे त्यांची अनेकांना भुरळ पडली आहे. त्यातच बुलडाण्यातल्या एका चिमुकलीने निलेश लंके यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन कोविड सेंटरमध्ये वाढदिवस साजरा केला. ही बातमी पाहताच लंकेंनी चिमुकलीला फोन केला. याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !

Latest Videos