Special Report | आरक्षणावरील 127 वी घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर
मराठा आरक्षणा संदर्भात लोकसभेमध्ये मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. राज्यांना आरक्षण देणारं विधेयक लोकसभेत पास झालं. विधेयकाच्या बाजूने 386 मतं पडली.
मराठा आरक्षणा संदर्भात लोकसभेमध्ये मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. राज्यांना आरक्षण देणारं विधेयक लोकसभेत पास झालं. विधेयकाच्या बाजूने 386 मतं पडली. तर विरोधात शून्य मत. मात्र, अधिकार देऊन फायदा नाही तर 50 टक्के आरक्षणाची मर्यादा शिथिल करण्याची मागणी विरोधकांनी यावेळी केली. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
Latest Videos