नाशिकमध्ये आजपासून 15 दिवस जमावबंदी; कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी निर्णय
नाशिकमधून मोठी बातमी समोर येत आहे. नाशिक शहरात पुढील 15 दिवस जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
नाशिक : नाशिकमधून मोठी बातमी समोर येत आहे. नाशिक शहरात पुढील 15 दिवस जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या आदेशानुसार आता शहरात आजपासून ते 25 सप्टेंबरपर्यंत आंदोलनं करण्यास देखील मनाई आहे. जमावबंदी नियमांचे उल्लंघण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
Published on: Sep 11, 2022 08:46 AM
Latest Videos