सकाळी 8 च्या 24 हेडलाईन्स, 4 मिनिटांत घ्या दिवसभरातील ताज्या बातम्यांचे अपडेट

सकाळी 8 च्या 24 हेडलाईन्स, 4 मिनिटांत घ्या दिवसभरातील ताज्या बातम्यांचे अपडेट

| Updated on: Jan 19, 2023 | 9:12 AM

राज्यातील सत्तांतरानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. मुंबईतील बीकेसी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीर सभा घेणार असून या सभेतून प्रचाराचा बिगुल वाजण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांकडून बीकेसी येथील मोदींच्या सभा स्थळांचा घेतला आढावा घेण्यात आला. तर पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाच्या वेळापत्रकाकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडून विशेष लक्ष देण्यात […]

राज्यातील सत्तांतरानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. मुंबईतील बीकेसी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीर सभा घेणार असून या सभेतून प्रचाराचा बिगुल वाजण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांकडून बीकेसी येथील मोदींच्या सभा स्थळांचा घेतला आढावा घेण्यात आला. तर पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाच्या वेळापत्रकाकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडून विशेष लक्ष देण्यात येत आहे.

दरम्यान, काम शिवसेनेचं, मेहनत मुंबई पालिकेची मात्र प्रचाराच्या चिपळ्या भाजप वाजवणार असा टोला सामनातून ठाकरे गटाने लगावला आहे. तर एकही काम ठाकरे यांच्या काळातील नाही, असे प्रत्युत्तर भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे गटावर पलटवार केला आहे…या महत्त्वाच्या बातम्यांसह जाणून घ्या इतर मोठ्या घडामोडी

Published on: Jan 19, 2023 08:55 AM