Breaking | प्रवीण दरेकर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात 20 मिनिटे गुप्त बैठक

| Updated on: Aug 13, 2021 | 8:12 PM

यावेळी सेना आणि भाजपच्या जवळकीसंदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. प्रवीण दरेकर हे देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू नेते मानले जातात.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या गुप्त बैठक. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 20 मिनिटे चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. यावेळी सेना आणि भाजपच्या जवळकीसंदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. प्रवीण दरेकर हे देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू नेते मानले जातात.