Special Report | मुख्यमंत्री ते यशस्वी पंतप्रधान..., मोदींची 20 वर्षांची राजकीय कारकीर्द

Special Report | मुख्यमंत्री ते यशस्वी पंतप्रधान…, मोदींची 20 वर्षांची राजकीय कारकीर्द

| Updated on: Oct 03, 2021 | 12:46 AM

नरेंद्र मोदी मुख्यमंत्रिपदावर तेरा वर्ष राहिले. नंतर लगेच सात वर्षांपासून झाले ते देशाचे पंतप्रधान आहेत. म्हणजेच एकूण सलग वीस वर्षे ते राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत. मोदी यांच्या राजकीय कारकीर्दीला वीस वर्षे पूर्ण झाले आहेत.

मुंबई : नरेंद्र मोदी मुख्यमंत्रिपदावर तेरा वर्ष राहिले. नंतर लगेच सात वर्षांपासून झाले ते देशाचे पंतप्रधान आहेत. म्हणजेच एकूण सलग वीस वर्षे ते राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत. मोदी यांच्या राजकीय कारकीर्दीला वीस वर्षे पूर्ण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर ओपन मॅगझीनला मोदी यांनी मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी विरोधकांना फटकारलं आहे.