Chhagan Bhujbal | छगन भुजबळांच्या कार्यालयातील 22 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

Chhagan Bhujbal | छगन भुजबळांच्या कार्यालयातील 22 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

| Updated on: Jan 07, 2022 | 4:43 PM

कोरोना(Corona)चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चाललाय. आता मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या कार्यालयातील जवळपास 22 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झालीय.

कोरोना(Corona)चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चाललाय. आता मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या कार्यालयातील जवळपास 22 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झालीय. काही दिवसांपूर्वीच बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. आता भुजबळांच्या निवासस्थान, सुरक्षा कर्मचारी तसेच इतर कामकाज सांभाळणारे हे सर्व कर्मचारी आहेत. मंत्रिमंडळातील अनेक मंत्री व त्यांच्या स्टाफला सध्या कोरोनानं घेरलंय.