Chandrashekhar Bawankule | राज्यात प्रत्येक बुथवर नेमणार 25 तरुण : चंद्रशेखर बावनकुळे
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं जोरदार तयारी सुरु केली आहे. राज्यात प्रत्येक बुथवर 25 तरुणाना नेमण्यात येणार आहे असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलंय.

Latest Videos