Mumbai Rain | मुंबईतील 3 दुर्घटनांमध्ये 26 जणांचा मृत्यू, विक्रोळीत 7 तर भांडूपमध्ये एकाचा मृत्यू
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात शनिवारच्या (18 जुलै) रात्रीपासून पावसाने जोर धरला. हा पाऊस पहाटे 4 वाजेपर्यंत सातत्याने सुरू होता. यात 3 दुर्घटनांमध्ये 26 जणांचा मृत्यू झालाय.

Published on: Jul 18, 2021 04:45 PM
Latest Videos