VIDEO : Breaking | शिवसेनेच्या 3 सदस्यांचा भाजपमध्ये प्रवेश, सेनेच्या आमदाराचं डिपॉझिट जप्त करणार-निलेश राणे

VIDEO : Breaking | शिवसेनेच्या 3 सदस्यांचा भाजपमध्ये प्रवेश, सेनेच्या आमदाराचं डिपॉझिट जप्त करणार-निलेश राणे

| Updated on: Oct 10, 2021 | 2:55 PM

निलेश राणे यांनी शिवसेनेला मोठा झटका दिला आहे. कुडाळा पंचायत समितीतील तीन सदस्यांना भाजपामध्ये प्रवेश दिला आहे. यावेळी निलेश राणे बोलताना म्हणाले की, अजून मोठे झटके देणार आहे. सेनेच्या आमदाराचं डिपॉझिट जप्त करणार असलयाचे देखील निलेश राणे म्हणाले. पुढे निलेश राणे म्हणाले की, शिवसेनेत मोठी खदखद आहे.

निलेश राणे यांनी शिवसेनेला मोठा झटका दिला आहे. कुडाळा पंचायत समितीतील तीन सदस्यांना भाजपामध्ये प्रवेश दिला आहे. यावेळी निलेश राणे बोलताना म्हणाले की, अजून मोठे झटके देणार आहे. सेनेच्या आमदाराचं डिपॉझिट जप्त करणार असलयाचे देखील निलेश राणे म्हणाले. पुढे निलेश राणे म्हणाले की, शिवसेनेत मोठी खदखद आहे. आर्यन खानप्रकरणावर नवाब मलिक का बोलत आहेत? आर्यन मुस्लिम असल्यामुळे मलिक बोलत आहेत का? सुशांतसिंग राजपूत हिंदू होते म्हणून गप्प होतात का?, असा सवाल भाजपचे नेते नितेश राणे यांनी केला होता. त्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. नितेश राणे, माझा तुम्हाला सल्ला आहे. असं कुणाला फ्रेम करू नका. सावध राहा. हे लोक कधी तुमच्या घरात घुसतील आणि तुमचेच लोक कधी तुरुंगात जातील हे तुम्हाला कळणारही नाही.