36 जिल्हे 50 बातम्या | 8.30 AM | 28 September 2021
ओढ्याला आलेल्या पुरामुळे नांदेड जिल्ह्यातील तामसा ते भोकर या प्रमुख मार्गावरची वाहतूक ठप्प झालीये. रात्रीपासून सुरु असलेल्या पावसाने तामसा इथल्या ओढ्यावरच्या पुलावरुन पाणी वाहतेय. त्यामुळे या मार्गावरची वाहतूक बंद आहे. अनेक वाहनधारक दोन्ही बाजूने थांबून पूर उतरण्याची वाट पाहतायेत.
ओढ्याला आलेल्या पुरामुळे नांदेड जिल्ह्यातील तामसा ते भोकर या प्रमुख मार्गावरची वाहतूक ठप्प झालीये. रात्रीपासून सुरु असलेल्या पावसाने तामसा इथल्या ओढ्यावरच्या पुलावरुन पाणी वाहतेय. त्यामुळे या मार्गावरची वाहतूक बंद आहे. अनेक वाहनधारक दोन्ही बाजूने थांबून पूर उतरण्याची वाट पाहतायेत. या पुरामुळे हदगाव तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे, त्यातच पावसाचा जोर वाढतच चालल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरलेय.
Latest Videos