36 जिल्हे 72 बातम्या | 18 September 2021
गणेशोत्सवाचे दहा दिवस आता संपायला आले आहेत. त्यामुळे आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची तयारी आता पूर्ण झाली आहे. मानाच्या पाच गणपतीसह प्रमुख मंडळाच्या गणपतीचे मंडपातच विसर्जन होणार आहे.उद्या सकाळी दहा वाजल्यापासून विसर्जनाला सुरुवात होणार आहे. नागरिकांना विसर्जन सोहळा ऑनलाईन पाहता येणार आहे.
गणेशोत्सवाला गणेश चतुर्थीपासून म्हणजेच 10 सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. हा सण 19 सप्टेंबर 2021 म्हणजेच अनंत चतुर्दशीपर्यंत चालणार आहे. या 10 दिवसांसाठी गणपतीची पूजा केली जाते. हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. गणेशोत्सवाचे दहा दिवस आता संपायला आले आहेत. त्यामुळे आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची तयारी आता पूर्ण झाली आहे. मानाच्या पाच गणपतीसह प्रमुख मंडळाच्या गणपतीचे मंडपातच विसर्जन होणार आहे.उद्या सकाळी दहा वाजल्यापासून विसर्जनाला सुरुवात होणार आहे. नागरिकांना विसर्जन सोहळा ऑनलाईन पाहता येणार आहे.
Latest Videos