4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines

4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines

| Updated on: Jan 28, 2022 | 4:20 PM

निलंबन कुठल्याही सभागृहात नाही. कोर्टाचे एकाच पक्षाला दिलासे का ? -संजय राऊत

भाजपाच्या 12 आमदारांचं निलंबन सुप्रीम कोर्टाकडून रद्द, प्रदीर्घ काळाचं असंविधानिक निलबंन ठरवत ठाकरे सरकारला दणका. एका अधिनेशनापेक्षा जास्त काळ निलंबन कुठल्याही सभागृहात नाही. कोर्टाचे एकाच पक्षाला दिलासे का ? -संजय राऊत
सुप्रिम कोर्टाच्या निकालाचा आदर परंतु संघर्ष अजून संपलेला नाही – भास्कर जाधव