4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 14 October 2021

| Updated on: Oct 14, 2021 | 3:43 PM

खासदार संभाजी छत्रपती मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा राज्यभर दौरे करणार आहेत. संभाजीराजेंच्या या निर्णयाचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वागत केलं आहे. आघाडी सरकारचं नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही हे संभाजीराजेंनी लक्षात घ्यावं, असं सांगतानाच संभाजीराजेंनी या चळवळीचं नेतृत्व करावं असं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

Published on: Oct 14, 2021 03:43 PM