4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 15 June 2021
खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाच्या आरक्षण लढ्याच्या नव्या पर्वाला सुरुवात केली आहे.
खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाच्या आरक्षण लढ्याच्या नव्या पर्वाला सुरुवात केली आहे. उद्या 16 जून कोल्हापूरातून मराठा आरक्षणासाठीच्या मराठा मूक मोर्चाची सुरुवात करण्यात येणार आहे. त्याच दृष्टीने त्यांनी आज शाहू महाराज समाधीस्थळी जाऊन पाहाणी केली.
Latest Videos