4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 29 October 2021
बॉलिवूडला बदनाम करून यूपीवूड कधीच तयार होणार नाही. तसा प्रयत्न केला तर ती तुमची घोडचूक ठरेल, अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सुनावले.

Published on: Oct 29, 2021 05:17 PM
Latest Videos