4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 28 October 2021

4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 28 October 2021

| Updated on: Oct 28, 2021 | 8:26 AM

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात हॅकर मनीष भंगाळेंने गौप्यस्फोट केलाय. पुरावे टॅम्पर करण्यासाठी अलोक जैन, शैलेश चौधरी यांनी पाच लाखांची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केलाय. अभिनेता शाहरुख खान याची मॅनेजर पूजा ददलानीच्या मोबाईलचा सीडीआर काढण्यासाठी ही ऑफर दिल्याचा दावा भंगाळे यांनी केलाय.

6 ऑक्टोबर रोजी अलोक जैन आणि शैलेश चौधरी या दोन व्यक्ती भेटण्यासाठी जळगाव येथे आल्या होत्या. त्यांनी एका नंबरचा सीडीआर काढून मिळेल का?, असे विचारत पूजा ददलानी या नावाने सेव्ह असलेला नंबर त्याला दाखवला. तसेच त्यांनी एक व्हॉट्सअ‍ॅप चॅटचा बॅकअपही दाखवला. तो बॅकअप आर्यन खान नावाने सेव्ह होता’,असा मनीष भंगाळेचा दावा आहे. या संदर्भात भंगाळे याने मुंबई पोलीस आयुक्तांना एक पत्र लिहिले आहे आणि या प्रकरणात कुठेतरी पाणी मुरत असल्याने सखोल चौकशी करण्याची मागणी त्याने केली आहे.

Published on: Oct 28, 2021 08:23 AM