4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 PM | 3 December 2021- tv9
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून अनिल परब आणि गुणरत्न सदावर्ते यांच्याच चांगलीच जुंपली आहे. अनिल परब यांनी मेस्मा लावण्याचा इशारा दिला आहे तर त्याला गुणरत्न सदावर्ते यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
मुंबई : हा एसटीचा संप बेकायदेशीर अजून, कामावर येण्यापासून अडवाल तर कठोर कारवाई देण्यात येईल अशा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे. तसेच संपावर मेस्मा लावण्याबाबत सरकार गंभीर असल्याचंही परबांनी म्हटलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून अनिल परब आणि गुणरत्न सदावर्ते यांच्याच चांगलीच जुंपली आहे. अनिल परब यांनी मेस्मा लावण्याचा इशारा दिला आहे तर त्याला गुणरत्न सदावर्ते यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यानी अनिल परबांच्या कायद्याच्या अभ्यासावरही काही सवाल उपस्थित केले आहेत. तर सरकार एसटी कर्मचाऱ्यांमध्ये भितीचं वातावरण तयार करत असल्याचा आरोपही गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हा वाद वाढताना पहायला मिळत आहे.
Latest Videos