4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 November 2021
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मंगळवारी मुंबईत मोठी कारवाई केली. विलेपार्ले परिसरात करोडोंचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून एनसीबीने अमली पदार्थ तस्करांविरोधात मोठी मोहीम सुरू केली आहे. मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाने चर्चेत आलेल्या एनसीबीने विलेपार्ले परिसरात पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मंगळवारी मुंबईत मोठी कारवाई केली. विलेपार्ले परिसरात करोडोंचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून एनसीबीने अमली पदार्थ तस्करांविरोधात मोठी मोहीम सुरू केली आहे. मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाने चर्चेत आलेल्या एनसीबीने विलेपार्ले परिसरात पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. कोट्यवधींचे हेरॉईन जप्त करण्याच्या या कारवाईची माहिती एनसीबीने दिली आहे. या प्रकरणातील संशयितांचा एनसीबी पथक शोध घेत आहे. एनसीबीच्या म्हणण्यानुसार या प्रकरणी अद्याप तपास सुरू आहे.
Latest Videos