VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 13 February 2022

VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 13 February 2022

| Updated on: Feb 13, 2022 | 1:43 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  म्हणतात की, भ्रष्टाचार काढणाऱ्यांना रुग्णालयात दाखल करा. त्यांनाही उपचार मिळाला पाहिजे. तसं असेल तर ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांना तुरुंगात दाखल करणार का? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या  यांनी मुख्यमंत्र्यांना केला. स्पर्धा चाललीये. जे हॉस्पिटल ब्लॅकलिस्ट केले आहेत. त्यात दाखल करणार का? हातपाय तोडले तरी किरीट सोमय्या लढत राहणार. राज्याला घोटाळेमुक्त करणार, असा इशाराही सोमय्या यांनी दिला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  म्हणतात की, भ्रष्टाचार काढणाऱ्यांना रुग्णालयात दाखल करा. त्यांनाही उपचार मिळाला पाहिजे. तसं असेल तर ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांना तुरुंगात दाखल करणार का? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या  यांनी मुख्यमंत्र्यांना केला. स्पर्धा चाललीये. जे हॉस्पिटल ब्लॅकलिस्ट केले आहेत. त्यात दाखल करणार का? हातपाय तोडले तरी किरीट सोमय्या लढत राहणार. राज्याला घोटाळेमुक्त करणार, असा इशाराही सोमय्या यांनी दिला. आतापर्यंत मला 14 नोटीसा आल्या. नोटीसा येणं आता नवं राहिलं नाही. सगळेच नोटीसा काढतात. नंतर हेच नोटीसा काढणारे तुरुंगात जातात, असा टोमणाही त्यांनी लगावाला. किरीट सोमय्या यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

Published on: Feb 13, 2022 01:42 PM