VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 14 April 2022
साताऱ्यामध्ये गुणरत्न सदावर्ते यांच्यावरती एक गुन्हा दाखल झाला आहे. मराठा आरक्षणाच्याबाबत एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना त्यांनी समाजात तेढ निर्माण होईल असं वक्तव्य केलं होतं. या अनुशंगाने गुणरत्न सदावर्ते यांच्यावरती सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
साताऱ्यामध्ये गुणरत्न सदावर्ते यांच्यावरती एक गुन्हा दाखल झाला आहे. मराठा आरक्षणाच्याबाबत एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना त्यांनी समाजात तेढ निर्माण होईल असं वक्तव्य केलं होतं. या अनुशंगाने गुणरत्न सदावर्ते यांच्यावरती सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. साधारण दीड वर्षापुर्वी गुणरत्न सदावर्ते यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल झालेल्या तक्रारीवरती अद्याप सातारा पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नव्हती. सातारा पोलिसांनी चौकशीसाठी सरकारकडे ताबा मागितला होता. सरकारच्या मंजूरीनंतर चौकशीसाठी गुणरत्न सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Latest Videos