VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 19 May 2022

VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 19 May 2022

| Updated on: May 19, 2022 | 2:55 PM

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नवी दिल्लीत म्हणाले, संजय राऊत हे रोजच टीका करतात. ते महत्वाचे माणूस नाहीत. संजय राऊत हे काही महत्त्वाचे आहेत का. तुमच्याकडं स्वतःचे प्रश्न असतील, तर मला विचारा. संजय राऊतांच्या प्रश्नांवर मी उत्तर का देऊ ते कोण आहेत एवढे मोठे, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी मीडियालाच केला. संभाजीराजेंवर देवेंद्र फडणवीस म्हणाले, त्यांना राज्यसभेवर पाठविलं होतं.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नवी दिल्लीत म्हणाले, संजय राऊत हे रोजच टीका करतात. ते महत्वाचे माणूस नाहीत. संजय राऊत हे काही महत्त्वाचे आहेत का. तुमच्याकडं स्वतःचे प्रश्न असतील, तर मला विचारा. संजय राऊतांच्या प्रश्नांवर मी उत्तर का देऊ ते कोण आहेत एवढे मोठे, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी मीडियालाच केला. संभाजीराजेंवर देवेंद्र फडणवीस म्हणाले, त्यांना राज्यसभेवर पाठविलं होतं. आता भाजपचं (BJP) समर्थन राहील की नाही, याचा निर्णय हा राज्यस्तरावर होत नाही. असा निर्णय हा केंद्रस्तरावर होतो. केंद्राचा जोकाही निर्णय होईल तो आम्ही सांगू, असं फडणवीस यांनी सांगितलं.

Published on: May 19, 2022 02:52 PM